लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश - Marathi News | Success in achieving three out of two people, who were stuck in the valley of Ajinkya Fort | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश

अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे. ...

आधुनिक वाण वापरले तर शेतीचा विकास - Marathi News | Development of the farm if used in modern varieties | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आधुनिक वाण वापरले तर शेतीचा विकास

लोणंद : ‘देशाची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात शेती व्यवसाय वाढला नाही. शेतीत बदल करून नवीन संकरित बियाणे, अवजारे, आधुनिक पिकांचे वाण व शेती जोड व्यवसाय स्वीकारले पाहिजेत. कमी पाण्यावर व कमी वेळेत येणाºया उसाच्या जाती आल्या तरच महाराष्ट्र नंबर एकवर जा ...

मोठे चोर परदेशात; शेतकरी चौकशीच्या फेºयात : पवार - Marathi News | Big thief abroad; Farmer's inquiry stage: Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मोठे चोर परदेशात; शेतकरी चौकशीच्या फेºयात : पवार

खंडाळा : ‘सातारा जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात देशात उल्लेखनीय काम केले आहे. शेतकºयांसाठी पारदर्शक काम करणाºया बँकेची चौकशी राज्य सरकार करते आहे. चोºया करणारे मोदी परदेशात मोकाट फिरतात. मात्र, दुष्काळात छावण्या उभारून पशुधन वाचविणारे चौकशीच्या फेºयात ...

इन्शुरन्स मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी चौघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेकडून टोळीचा पर्दाफाश - Marathi News |     Four alleged fake theft of a truck to get insurance: Four arrested by local crime branch | Latest satara News at Lokmat.com

सातारा :इन्शुरन्स मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी चौघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेकडून टोळीचा पर्दाफाश

सातारा : इन्शुरन्सची रक्कम मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी देऊन रक्कम लाटणाºया ट्रक मालकासह तीन भंगार व्यावसायिकांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, ...

सातारा : पुत्र व्हावा ऐसा गुंडा... पळशीतील पुत्राने उभारले आई-वडिलांचे मंदिर - Marathi News | The son of a goddamned goddess, all three people, the son of the palace | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पुत्र व्हावा ऐसा गुंडा... पळशीतील पुत्राने उभारले आई-वडिलांचे मंदिर

पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या उक्तीस सार्थ असे कार्य खटाव तालुक्यातील पळशी या गावात राहणाऱ्या सोपान ऊर्फ बाळू गणपत जाधव यांनी केले आहे. देवदेवतांची मंदिरे तर अनेकजण बांधतात; परंतु सोपान जाधव यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचे ...

सातारा : इन्शुरन्स मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी, चौघांना अटक - Marathi News | Satara: False complaint of truck theft, four arrested for getting insurance | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : इन्शुरन्स मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी, चौघांना अटक

इन्शुरन्सची रक्कम मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी देऊन रक्कम लाटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, पोलिसांनी त्यांच्याकडून एक ट्रक आणि कार असा सुमारे २३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ...

सातारा : कार झाडावर धडकून अव्वल कारकून ठार; दोन जखमी - Marathi News | Satara: Car killed in top of car; Two injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कार झाडावर धडकून अव्वल कारकून ठार; दोन जखमी

चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावर शुक्रवारी दुपारी पाटण तालुक्यातील सनगरवाडी चालकाचा ताबा सुटल्याने कार राज्यमार्गालगतच्या वडाच्या झाडाला धडकली. या अपघातात पाटण तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून ठार तर आणखी एक अव्वल कारकून व मरळीचे मंडलाधिकारी असे दोनजण ...

सातारा : न्हावी बुद्रुक, वेळू संपूर्ण माळरान ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा - Marathi News | Satara: Nivy Budruk, Vidhu, to bring the whole drip under drip irrigation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : न्हावी बुद्रुक, वेळू संपूर्ण माळरान ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विडा

ज्या माळरानावर कोणतेच पीक येत नव्हते. त्या कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक, वेळूतील शेतकरी बागायत पिके घेतआहेत. ही सारी किमया पाण्याची आहे. आता या दोन्ही गावांची १०० टक्के ठिबककडे वाटचाल सुरू आहे. वर्षभरात संपूर्ण कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण् ...