लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साकिब सलीम

साकिब सलीम

Saqib saleem, Latest Marathi News

साकिब सलीम अलीकडे सलमान खानसोबत ‘रेस3’मध्ये दिसला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा भाऊ आहे. मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. मुझसे फ्रेंडशिप करोग, मेरे डॅड की मारूति, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई, ढिशुम, दिल जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आहे.
Read More
गौहर खानपासून हिना खानपर्यंत..., 'हे' सेलिब्रिटी रमजानमध्ये रोजा ठेवतात - Marathi News | Ramadan 2024 Gauahar Khan, Huma Qureshi to Hina Khan These celebs fast during Ramadan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौहर खानपासून हिना खानपर्यंत..., 'हे' सेलिब्रिटी रमजानमध्ये रोजा ठेवतात

रमजानचा महिना प्रत्येक मुस्लिमांसाठी खूप महत्त्वाचा आहे. ...

श्रिया पिळगावकरची 'क्रॅकडाउन' आली भेटीला, दिसली हटके अंदाजात - Marathi News | Shriya Pilgaonkar's 'crackdown' came to the meeting, it looked strange | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रिया पिळगावकरची 'क्रॅकडाउन' आली भेटीला, दिसली हटके अंदाजात

अभिनेत्री श्रिया पिळगावकरची नवीन वेबसीरिज क्रॅकडाउन नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे. ...

कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू - Marathi News | Kapil Dev Biopic '83 will be the player of Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू

अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३' मधील कलाकारांची निवड जवळपास झाली आहे. क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटातील कलाकार रणवीर सिंगने रिवील केले आहेत. ...

कबीर खानच्या '८३'मध्ये साकीब सलीम साकारतोय या क्रिकेटरची भूमिका - Marathi News | saqib saleem will play mohinder amarnath role in kabir khan 83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कबीर खानच्या '८३'मध्ये साकीब सलीम साकारतोय या क्रिकेटरची भूमिका

कबीर खान '८३' सिनेमा पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहे. साकिब सलीम मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकारणार आहे. ...

'या' सिनेमासाठी साकिब सलीम घेतोय विशेष मेहनत - Marathi News | saqib saleem working hard for his new project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सिनेमासाठी साकिब सलीम घेतोय विशेष मेहनत

अभिनेता साकिब सलीम तमाम प्रेक्षकांना विशेषतः त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टमधून एक सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

#MeToo: हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीमनेही शेअर केली आपली ‘मीटू’ स्टोरी! - Marathi News | #MeToo: Saqib Saleem reveals he was sexually harassed at 21 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीमनेही शेअर केली आपली ‘मीटू’ स्टोरी!

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी आपआपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली असताना आता बॉलिवूडमधील पुरूषही या मुद्यावर बोलत आहेत. अभिनेता साकिब सलीम यांनेही आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. ...