लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
IPL 2021, SRH vs RR Live Updates : संजू सॅमसन खतरनाक खेळला; वर्ल्ड कप संघासाठी दावा ठोकला, इशान किशनचं वाढवलं टेंशन  - Marathi News | IPL 2021, SRH vs RR Live Updates : Sanju Samson is the orange cap holder in IPL2021, RR posted 164 for 5   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनकडून SRHची निर्दयीपणे धुलाई; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघासाठी ठोकतोय दावेदारी!

राजस्थान रॉयल्सच्या ( RR) संजू सॅमसननं ( Sanju Samson) आज सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई केली. ...

ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात तीन मोठे बदल होणार?; इशान किशन, सूर्यकुमारचं स्थान धोक्यात, 'या' खेळाडूंची नावं चर्चेत! - Marathi News | t20 world cup 3 middle order players replace suryakumar yadav ishan kishan indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात तीन मोठे बदल होणार?; इशान किशन, सूर्यकुमारचं स्थान धोक्यात

T20 World Cup 2021: यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेकडे आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठीची 'लिटमस टेस्ट' म्हणून पाहिलं जात आहे. ...

IPL 2021, DC vs RR : राजस्थान रॉयल्सला पराभवानंतर बसला आणखी एक धक्का, कर्णधारासह संपूर्ण संघाला मिळाली शिक्षा! - Marathi News | IPL 2021, DC vs RR : Sanju Samson fined 24 Lakhs for the slow over-rate against DelhiCapitals, | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, DC vs RR : राजस्थान रॉयल्सला पराभवानंतर बसला आणखी एक धक्का, कर्णधारासह संपूर्ण संघाला मिळाली शिक्षा!

दिल्ली कॅपिटल्सनं उभ्या केलेल्या १५४ धावा सहज पार करता येतील असे राजस्थान रॉयल्सलाच काय, तर सर्वांना वाटले होते. पण, सर्व गणित बदलले अन् दिल्लीनं बाजी मारून गुणतक्त्यात अव्वल स्थान गाठले. ...

‘दैवी गुणवत्ता वाया घालवू नकोस’ गावसकर यांचा सॅमसनला सल्ला - Marathi News | IPL 2021: Gavaskar advises Sanju Samson not to waste divine quality | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘दैवी गुणवत्ता वाया घालवू नकोस’ गावसकर यांचा सॅमसनला सल्ला

कामगिरीत सातत्या राखण्यात अपयशी ठरत असलेल्या या गुणवान क्रिकेटपटूला सुनील गावसकर यांनी एक सल्ला दिला आहे. ...

चिंटू, बबलू, चाचू...!, आयपीएलमधील खेळाडूंना सहकाऱ्यांनी दिलीत टोपणनावं; तुमच्या आवडत्या खेळाडूला काय बोलवतात? - Marathi News | IPL 2021 : Chintu, Babloo, Chachu, 10 funny Nicknames given to IPL players by their fellow teammates, see list | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चिंटू, बबलू, चाचू...!; भारतीय क्रिकेटपटूंची 'ही' टोपणनावं तुम्हाला माहित्येयत का?

आपल्याला मित्र कोणत्या ना कोणत्या टोपण नावानं बोलवतात... तसेच क्रिकेटच्या मैदानावरही खेळाडूंची टोपणनावं आहेत आणि मैदानावर अनेकदा सहकाऱी खेळाडूंना टोपणनावानेच बोलावलेलं आपणंही ऐकलं आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL players Funny Nicknames ) भारतीय ख ...

IND Vs SL 3rd T20I Live : पहिल्या दहा षटकांत टीम इंडियाच्या ५ बाद ३९ धावा, दासून शनाकाचा अफलातून झेल, Video - Marathi News | India vs SL 3rd T20I live : India records their lowest ever score in a T20i game after 10 overs, WHAT A CATCH by Dasun Shanaka, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 3rd T20I Live : पहिल्या दहा षटकांत टीम इंडियाच्या ५ बाद ३९ धावा, दासून शनाकाचा अफलातून झेल, Video

India vs Sri Lanka 3rd T20I :  टीम इंडियानं तिसऱ्या व निर्णायक सामन्यात तामिळनाडूचा जलदगती गोलंदाज संदीप वॉरियर याला पदार्पणाची संधी दिली. ...

IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून टीम इंडियात एक नव्हे, दोन नव्हे तर १२ खेळाडूंचे पदार्पण, ट्वेंटी-२० मालिकेत १९ खेळाडूंचा वापर! - Marathi News | IND vs SL : 12 players have made their ODI/T20I debut for India in the ongoing Sri Lanka tour, 19 players used by a Team India in a T20I series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून टीम इंडियात एक नव्हे, दोन नव्हे तर १२ खेळाडूंचे पदार्पण, ट्वेंटी-२० मालिकेत १९ खेळाडूंचा वापर!

India vs Sri Lanka 3rd T20I : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेलेली असताना बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यावर राखीव फळीतील खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला. ...

IND Vs SL 2nd T20I Live : शिखर धवननं जबाबदारी सांभाळली, पण त्याला साथ नाही मिळाली; श्रीलंकेच्या गोलंदाजांची भारी कामगिरी - Marathi News | India vs SL 2nd T20I live : India post 132/5 (Dhawan 40, Padikkal 29) against Sri Lanka (Dananjaya 2/29) in Colombo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : शिखर धवननं जबाबदारी सांभाळली, पण त्याला साथ नाही मिळाली; श्रीलंकेच्या गोलंदाजांची भारी कामगिरी

IND vs SL 2nd T20I Int Live Score : पाच स्पेशालिस्ट फलंदाजांसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. ...