सर्वाधिक पगार कोणत्या देशातल्या लोकांना मिळतो, किती आहे? वनप्लसने नॉर्ड ५ मध्ये १३ सिरीजचा कॅमेरा आणला खरा...; मॅरेथॉन बॅटरी अन् परवडणारी किंमत... कसा वाटला... मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं? ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले? "मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईकांना संताप अनावर अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास' जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा-भाईंदरला निघालाय - संदीप देशपांडे ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने एक राफेल विमान गमावले; फ्रान्सच्या हवाई दल प्रमुखांचा दावा बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! ढाब्याची भिंत कोसळली; महिलेचा मृत्यू, १० जण जखमी भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले... मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
Sanju samson, Latest Marathi News संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
Ashish Nehra Prasidh Krishna Plan, Sanju Samson Wicket IPL 2025: नेहराने मैदानाबाहेरून एक मेसेज आतमध्ये पाठवला. ...
सलग दोन पराभवातून सावरणाऱ्या राजस्थानच्या संघाने सलग दुसरा विजय नोंदवत आपल्या खात्यात २ गुण जमा केले. ...
संजू आधी हार्दिक पांड्यानं काढला होता बॅटवर राग ...
IPL 2025: दोन पराभवांनंतर तिसऱ्या सामन्यात विजय नोंदवून खाते उघडणारा राजस्थान संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसन याला विजयानंतर बीसीसीआयने अंतिम फिटनेस चाचणीसाठी तातडीने 'सेंटर ऑफ एक्सलन्स' येथे पाचारण केले. ...
पहिल्या सामन्यात अर्धशतक आल ते वाया गेल.. आता स्थिरावण्याआधी तंबूत जाण्याची आली वेळ ...
राजस्थानच्या संघाने २०० धावसंख्येचा आकडा पार केला. पण ... ...
Riyan Parag Rajasthan Royals Player to Watch, IPL 2025 RR vs SRH: संजू सॅमसन केवळ इम्पॅक्ट प्लेयर, खऱ्या कर्णधारासमोर रियान पराग करणार 'कॅप्टन्सी' ...
IPL 2025 Rajasthan Royals New Captain: नियमित कर्णधार संजू सॅमसन संघात असूनही RR ने घेतला असेल असा निर्णय ...