लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Kirit Somaiya: माझी पत्नी प्राध्यापिका अन् सुनबाई मराठी; घरात आम्ही मराठीतच बोलतो- किरीट सोमय्या - Marathi News | My wife Professor; At home we only speak Marathi, Said That BJP Leader Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझी पत्नी प्राध्यापिका अन् सुनबाई मराठी; घरात आम्ही मराठीतच बोलतो- किरीट सोमय्या

शिवसेनेच्या टीकेला किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Russia-Ukraine Conflict: “हा राष्ट्रीय बाणा नाही, निवडणुकांमुळे ‘ऑपरेशन गंगा’ नाव”; संजय राऊतांची मोदींवर टीका - Marathi News | russia ukraine conflict shiv sena sanjay raut criticized modi govt over operation ganga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हा राष्ट्रीय बाणा नाही, निवडणुकांमुळे ‘ऑपरेशन गंगा’ नाव”; संजय राऊतांची मोदींवर टीका

Russia-Ukraine Conflict: देशाची मुले संकटात असताना तुम्हाला तिथे निवडणुका आणि प्रचार दिसतोय, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...

लवकरच ‘सलीम-जावेद’ जोडीवर गौप्यस्फोट करणार; भाजपा नेते मोहित कंबोज यांचा इशारा - Marathi News | BJP leader Mohit Kamboj warning Sanjay Raut and Nawab Malik, Will Expose IPS Officer connection with Proof | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच ‘सलीम-जावेद’ जोडीवर गौप्यस्फोट करणार; भाजपा नेते मोहित कंबोज यांचा इशारा

तुमचे भ्रष्टाचार आता उघडकीस आले म्हणून तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना बदनाम करत आहात असा आरोप भाजपाने केला. ...

उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते आदित्य करणार का? Sanjay Raut | Aditya Thackeray | Uddhav Thackeray - Marathi News | Will Aditya do what Uddhav Thackeray did not get? Sanjay Raut | Aditya Thackeray | Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते आदित्य करणार का? Sanjay Raut | Aditya Thackeray | Uddhav Thackeray

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरात जाऊन आदित्य ठाकरेंनी प्रचार केला.. कसा तो आपण या व्हिडीओ पाहणार आहोत.. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निव्वळ चिखलफेक चालू आहे. रोज नवीन आरोप-प्रत्यारोप होतायत. टीका होतेय. प्रत्येक नेता यावर व्यक्त होत ...

Uttar Pradesh Election 2022 : उत्तर प्रदेशात चर्चा महाराष्ट्राची; खाते उघडण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न - Marathi News | Uttar Pradesh Election 2022 parties depending on voter working in maharashtra Shiv Senas efforts to open an account ncp congress also contesting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात चर्चा महाराष्ट्राची; खाते उघडण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न

Uttar Pradesh Election 2022 : महाराष्ट्रातील मतदारांवर शिवसेनाच नव्हे, तर अन्य पक्षांचाही डोळा. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांविरुद्ध. ...

संजय राऊतांचा भाजपाला दे‌ धक्का; नाशिकच्या उपमहापौरांसह ५ नगरसेवकांचा‌ शिवसेनेत प्रवेश - Marathi News | five BJP corporators joined Shiv Sena in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय राऊतांचा भाजपाला दे‌ धक्का!; उपमहापौरांसह ५ नगरसेवकांचा‌ शिवसेनेत प्रवेश

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे पाच नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. ...

'...त्यांना 'भैय्या भूषण पुरस्कार' द्यायला पाहिजे'; संजय राऊतांना मनसेने लगावला टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande Taunt To Shiv Sena MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...त्यांना 'भैय्या भूषण पुरस्कार' द्यायला पाहिजे'; संजय राऊतांना मनसेने लगावला टोला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...

२०२४ पर्यंत आम्हाला अन् महाराष्ट्राला हे सहन करायचंय; IT विभागाच्या धाडीवर संजय राऊत बोलले - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut spoke on the IT department raid on Yashwant Jadhav Home. they targeted BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२४ पर्यंत आम्हाला अन् महाराष्ट्राला सहन करायचंय, त्यानंतर..; राऊतांचा इशारा

येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणुका आहेत. महिनाभरात त्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या शिपायांवर सुद्धा रेड टाकतील असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. ...