Next

उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते आदित्य करणार का? Sanjay Raut | Aditya Thackeray | Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 02:56 PM2022-02-26T14:56:52+5:302022-02-26T14:57:24+5:30

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरात जाऊन आदित्य ठाकरेंनी प्रचार केला.. कसा तो आपण या व्हिडीओ पाहणार आहोत.. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निव्वळ चिखलफेक चालू आहे. रोज नवीन आरोप-प्रत्यारोप होतायत. टीका होतेय. प्रत्येक नेता यावर व्यक्त होतोय. पण आदित्य ठाकरे या सर्व गोष्टींपासून कुठेतरी लांब आहेत, राणे असो, राऊत असो, मलिक असो.. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले पण त्यांनी याविषयावर काही परखडपणे बोलले नाहीत. ते महाराष्ट्रात जरी बोलले नसले तरी उत्तर प्रदेशात मात्र त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. योगींच्या मतदारसंघात म्हणजेच गोरखपूरमध्येही आदित्य ठाकरे प्रचाराला गेले होते. त्याठिकाणी त्यांनी जोरदार सभाही घेतली... ashein anchor #Sanjayraut #Adityathackeray #Uddhavthackeray #upelections Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

https://dai.ly/x88atmo