Next

Devendra Fadnavis यांच्या त्या घोषणेची मुख्यमंत्री ठाकरेंनी 'अशी' उडवली खिल्ली.. Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 03:03 PM2022-02-26T15:03:38+5:302022-02-26T15:04:05+5:30

Chief Minister Uddhav Thackeray mocked Devendra Fadnavis's announcement. Devendra Fadnavis यांना उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त टोमणा मारला तोही एका जाहीर कार्यक्रमात... मुख्य म्हणजे फडणवीसांना हा टोमणा मारताना मुख्यमंत्री ठाकरेंनी फडणवीसांच्या एका घोषणेचा आधार घेतला... मुख्य म्हणजे काही दिवस आधीच आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना नैराश्य आलंय... सत्ता गेल्यामुळे त्याना वैफल्य आलय.. अशी बोचरी टीका केली होती... त्यातच ठाकरेंनी फडणीस यांना मारलेला हा टोमणा फडणवीसांना जिव्हारी लागणारा आहे उद्धव ठाकरे असं नेमकं काय म्हणालेत सविस्तर जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.. Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | BJP | Shivsena (Guru VO) #Devendrafadnavis #Uddhavthackeray #Maharashtranews #lokmat #news Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

https://dai.ly/x88aqmj