लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
'राहुल गांधींनी संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला'; फ्लाईंग किसवरुन गदारोळ, संजय राऊतांचे प्रत्युत्तर - Marathi News | 'Rahul Gandhi gave the entire nation a kiss of love' Uproar in parliament over flying kiss, Sanjay Raut's reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राहुल गांधींनी संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला'; फ्लाईंग किसवरुन गदारोळ, संजय राऊतांचे प्रत्युत्तर

राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. ...

ED ही दहशतवादी संघटना, संजय राऊतांची खळबळजनक टीका; भाजपावरही घणाघात - Marathi News | Sanjay Raut's scathing criticism of ED, a terrorist organisation; also target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ED ही दहशतवादी संघटना, संजय राऊतांची खळबळजनक टीका; भाजपावरही घणाघात

जिथं कसाब होता तिथेच मी होतो. आर्थर रोड जेलमध्ये मतदान घेतले असते तर ९० टक्के मते शिवसेनेला मिळाली असती असंही राऊत म्हणाले. ...

युती कोणी तोडली? ठाकरे-भाजपात जुंपली; राऊत म्हणतात, 'या' नेत्यानं फोन केला होता - Marathi News | Who broke the alliance of Shivsena-BJP? Sanjay Raut target PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती कोणी तोडली? ठाकरे-भाजपात जुंपली; राऊत म्हणतात, 'या' नेत्यानं फोन केला होता

शरद पवारांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? असा सवाल राऊतांनी पंतप्रधान मोदींना केला. ...

उद्धव-राज ठाकरे भेटीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “दोघांनाही ओळखतो, पण...” - Marathi News | sanjay raut reaction over uddhav thackeray and raj thackeray together to meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव-राज ठाकरे भेटीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “दोघांनाही ओळखतो, पण...”

Sanjay Raut News: उद्धव आणि राज ठाकरे या दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

...तर मी खासदारकी सोडायला तयार, माझ्यासमोर धडधडीत खोटं बोलले; संजय राऊत भडकले - Marathi News | Thackeray Group MP Sanjay Raut angry over Union Home Minister Amit Shah's speech in rajyasabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी खासदारकी सोडायला तयार, माझ्यासमोर धडधडीत खोटं बोलले; संजय राऊत भडकले

अमित शाह आमच्या तोंडी काहीही घालतात आणि स्वत:ची टिमकी वाजवतात असा आरोप संजय राऊतांनी केला. ...

“INDIA मुळे BJPच्या पायाखालची जमीन सरकली, NDAचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार” - Marathi News | sanjay raut big claims that nda biggest defeat will be in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“INDIA मुळे BJPच्या पायाखालची जमीन सरकली, NDAचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार”

Sanjay Raut on INDIA Vs NDA: मूळ एनडीए कुठे आहे, अशी विचारणा करत संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली. ...

अमित शाहांचा एका वाक्यात संजय राऊतांवर पलटवार; सभागृहात सर्व खासदार खळखळून हसले - Marathi News | Amit Shah responded to Sanjay Raut's criticism in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांचा एका वाक्यात संजय राऊतांवर पलटवार; सभागृहात सर्व खासदार खळखळून हसले

आमच्या मनात असा कुठलाही समज नाही की हा नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत सन्मान आहे असं अमित शाहांनी स्पष्ट केले. ...

"मला २ मिनिटं पुरेसे आहेत, जास्त आवाज करू नका"; संजय राऊत कडाडले - Marathi News | "2 minutes is enough for me, don't make too much noise"; Sanjay Raut was furious on modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला २ मिनिटं पुरेसे आहेत, जास्त आवाज करू नका"; संजय राऊत कडाडले

संजय राऊत यांच्या भाषणाला राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या खासदारांनी बाक वाजवून दाद दिली. ...