लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
सिंधुदुर्गातील राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊत उद्या गृहमंत्र्यांना भेटणार, शिवसेनेचा राणेंवर 'प्रहार' - Marathi News | Vinayak raut demand inquiry in political murder in sindhudurg he will meet dilip walse patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंधुदुर्गातील राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊत उद्या गृहमंत्र्यांना भेटणार, राणेंवर 'प्रहार'

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. ...

Sanjay Raut Warning BJP : "बाप काय असतो हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल"; संजय राऊतांची भाजपा, किरीट सोमय्या यांना 'वॉर्निंग' - Marathi News | Sanjay Raut Warning BJP Kirit Somaiya Famous Bollywood Dialogue Rishtein mein hum tumhare baap hai and I will show you what Father can do | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाप काय असतो ते आता तुम्हाला रोज दिसेल"; संजय राऊतांची भाजपाला 'वॉर्निंग'

लवकरच एक मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दिला इशारा ...

Sanjay Raut: पुढच्या आठवड्यात 'ईडी'चा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार, संजय राऊतांनी हात ठोकून ठिकाणही सांगितलं! - Marathi News | Sanjay Raut says biggest scam of ED will be brought out next week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढच्या आठवड्यात 'ईडी'चा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार, संजय राऊतांनी हात ठोकून ठिकाणही सांगितलं!

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय वगनाट्याचा पुढील अंक आज पाहायला मिळाला. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि विनायक राऊतांवर हल्लाबोल केला. ...

Shivjayanti: शिवजयंतीचा आधार... महाराजांना अभिवादन करत ऐकमेकांवर शाब्दीक वार - Marathi News | Shivjayanti: The basis of Shiva Jayanti ... Greetings to Maharaj and verbal attacks on each other by sanjayr raut and mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवजयंतीचा आधार... महाराजांना अभिवादन करत ऐकमेकांवर शाब्दीक वार

देशभरात गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोटो शेअर करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय ...

Mohit Kamboj: मला अटक करण्याच्या हालचाली, पण 'मै झुकूंगा नही'; मोहित कंबोज यांचा दावा - Marathi News | Mohit Kamboj: Movements to arrest me, but I will not bow; Claim of Mohit Kamboj of bjp leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला अटक करण्याच्या हालचाली, पण 'मै झुकूंगा नही'; मोहित कंबोज यांचा दावा

कंबोज आणि राऊत यांच्यातही वाद रंगला आहे. आता, कंबोज यांनी एक व्हिडिओ ट्विट करत, मला अटक करण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे.   ...

संजय राऊत मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? चंद्रकांत पाटलांचा सवाल - Marathi News | Is Sanjay Raut trying to uproot Matoshri foundation Question by Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय राऊत मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद असून ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? ...

“घाम पुसत भाषण करणाऱ्या संजय राऊतांमध्ये हिंमत होती तर...”; राणेंचा खोचक टोला  - Marathi News | nitesh rane replied shiv sena sanjay raut over criticism on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“घाम पुसत भाषण करणाऱ्या संजय राऊतांमध्ये हिंमत होती तर...”; राणेंचा खोचक टोला 

पत्रकारांवर अन्याय करणाऱ्या संजय राऊतांची स्वत:च्या पेशाशी निष्ठा आहे का, असा सवाल करण्यात आला. ...

आयटीत तरतूद ३२५ कोटींची, घोटाळे २५ हजार कोटींचे कसे?; भाजपाचा संजय राऊतांना सवाल - Marathi News | How about provision of Rs 325 crore in IT, scams of Rs 25,000 crore ?; BJP's question to Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयटीत तरतूद ३२५ कोटींची, घोटाळे २५ हजार कोटींचे कसे?; भाजपाचा राऊतांना सवाल

दोन्हींची बेरीज केली तरी ती १,०८० कोटी ४ लाख रुपये इतकीच होते. त्यातील ८० टक्के कामे ही केंद्रीय निधीमधून होतात आणि केंद्रीय योजनांतर्गत असतात. ...