लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Raj Thackeray: राज्यपालांची नक्कल, संजय राऊतांना टोला; म्हणाले, बाकी सगळं गुढीपाडव्याला! - Marathi News | Imitation of the governorbhagat singh koshyari Criticism of Sanjay Raut nothing else Raj Thackeray speech in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यपालांची नक्कल, संजय राऊतांना टोला; म्हणाले, बाकी सगळं गुढीपाडव्याला!

मनसेचा १६ वा वर्घापनदिन बुधवारी सायंकाळी ठाकरे यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रिडा मंदिरात पार पडला ...

UP Assembly Election 2022: ‘उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसणार, अखिलेश यादव १७५ जागा जिंकणार’, संजय राऊतांना सांगितला आकडा   - Marathi News | UP Assembly Election 2022: ‘BJP will be hit hard in Uttar Pradesh, Akhilesh Yadav will win 175 seats’, figure told to Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत भाजपाला मोठा धक्का बसणार, सपा एवढ्या जागा जिंकणार, राऊतांनी आकडाच सांगितला

UP Assembly Election 2022 Result : उत्तर प्रदेशात आखिलेश यादव आणि त्यांची आघाडी भाजपाला कडवी टक्कर देताहेत. कुठल्याही परिस्थितीत अखिलेश यादव आणि त्यांची आघाडी १७५ जागांचा टप्पा पार करणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...

ईडीची नोटीस आल्यावर आम्ही गप्प बसलो नाही; राऊतांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला - Marathi News | ED could not silent us shiv sena mp sanjay raut slams mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीची नोटीस आल्यावर आम्ही गप्प बसलो नाही; राऊतांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर ...

Rahul Gandhi Letter To Sanjay Raut: “अजिबात घाबरु नका, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी”; राहुल गांधींचे संजय राऊतांना पत्र - Marathi News | shiv sena sanjay raut share letter of congress rahul gandhi to support maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजिबात घाबरु नका, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी”; राहुल गांधींचे संजय राऊतांना पत्र

Rahul Gandhi Letter To Sanjay Raut: केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात संजय राऊतांच्या भूमिकेला राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ...

Sanjay Raut: "सरकार लवकरच दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, सुत्रधार कळेल"; संजय राऊतांचा सूचक इशारा - Marathi News | Sanjay Raut says government will soon come up with another pen drive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकार लवकरच दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, सुत्रधार कळेल"; संजय राऊतांचा सूचक इशारा

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत तब्बल सव्वाशे तासांचे केलेले स्टिंग ऑपरेशन २९ वेगवेगळ्या पेनड्राइव्हमध्ये भरुन सादर केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

Sanjay Raut: किरीट सोमय्या हे सिरिअल कम्प्लेनर; खा. संजय राऊत यांचा पुन्हा हल्लाबोल - Marathi News | Kirit Somaiya is a serial complainer; Sanjay Raut Pc on ED Fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut: किरीट सोमय्या हे सिरिअल कम्प्लेनर; खा. संजय राऊत यांचा पुन्हा हल्लाबोल

शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी वाधवान आणि सोमय्यांच्या संबंधांच्या तारखा मांडल्या. ...

Sanjay Raut: ईडीच्या वसुली रॅकेटची पोलीस करणार चौकशी; संजय राऊत यांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल - Marathi News | Police to probe ED recovery racket; Sanjay Raut attacks on BJP again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीच्या वसुली रॅकेटची पोलीस करणार चौकशी; संजय राऊत यांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत राऊत यांनी ईडीचे मुंबई व दिल्लीतील काही अधिकारी आपल्या वसुली एजंट मार्फत कोट्यवधींची वसुली करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ...

दूधवाल्याकडे भाजपाच्या महाराष्ट्र अन् दिल्लीतील बड्या नेत्याचा पैसा, लवकरच पर्दाफाश करणार; राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | shivsena mp sanjay raut expose central investigation in press conference at shiv sena bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूधवाल्याकडे भाजपाच्या बड्या नेत्याचा पैसा, लवकरच पर्दाफाश करणार; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन सक्तवसुली संचालनालय आणि भाजपावर गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी यावेळी एका दूधवाल्याचा उल्लेख केला. ...