लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा; किरीट सोमय्यांचा संजय राऊतांना इशारा - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा; किरीट सोमय्यांचा राऊतांना इशारा

राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा. पुण्यात शिवसेनेनं ७७ गुंड मला मारण्यासाठी पाठवले त्यातील ३० मुंबईतले होते असा आरोपही सोमय्यांनी केला ...

Sanjay Raut: अपना हार्मोनियम पैक कर लो सलीम भाई; संजय राऊतांच्या फोटोसह भाजपा नेत्याचं ट्विट, चर्चांना उधाण - Marathi News | bjp mohit kamboj criticised shiv sena sanjay raut after five state election results 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपना हार्मोनियम पैक कर लो सलीम भाई; संजय राऊतांच्या फोटोसह भाजपा नेत्याचं ट्विट, चर्चांना उधाण

भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर संजय राऊत यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे. ...

आमची ही सुरुवात आहे, लढाई संपलेली नाही; लोकांसाठी काम करत राहू- संजय राऊत - Marathi News | This is our beginning, keep working for the people; Said That ShivSena MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमची ही सुरुवात आहे, लढाई संपलेली नाही; लोकांसाठी काम करत राहू- संजय राऊत

उत्तर प्रदेश निवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक मतदारसंघात शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाल्याचं दिसून आलं. ...

Election Results 2022: “भाजपवाल्यांनी नोटा वाटल्यामुळेच आम्हाला ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली”: संजय राऊत - Marathi News | election results 2022 shiv sena sanjay raut claims that bjp used currency in polls so we got fewer votes than nota | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपवाल्यांनी नोटा वाटल्यामुळेच आम्हाला ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली”: संजय राऊत

Election Results 2022: भाजपने मिळालेला विजय पचवून सूडाचे राजकारण न करता लोकशाही मार्गाने काम करावे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

Assembly Election Results: "भाजपचा विजय हा त्यांच्या...;" BJPच्या बंपर विजयावर राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | BJP's win is a victory of their election management too Shiv sena leader sanjay raut on assembly election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपचा विजय हा त्यांच्या...;" BJPच्या बंपर विजयावर राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया

काँग्रेसचा अत्यंत वाईट पद्धतीने पराभव झाला आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्ये त्यांना विजय मिळेल, असे वाटत होते. मात्र... ...

Uttar Pradesh Assembly Election Result: तुम्ही शिवसेनेचे यूपीतले पहिले मंत्री होणार...; राऊतांनी भाकीत केलेल्या 'त्या' उमेदवाराचं काय झालं? - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election Result shiv sena candidate raju shrivastav trailing in domariaganj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही शिवसेनेचे यूपीतले पहिले मंत्री होणार; राऊतांनी भाकीत केलेल्या 'त्या' उमेदवाराचं काय झालं?

Uttar Pradesh Assembly Election Result: तुम्ही यूपीतले शिवसेनेचे पहिले मंत्री होणार असं राऊत शिवसेना उमेदवाराला म्हणाले होते.. ...

"सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम"; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना खोचक टोला  - Marathi News | BJP Chitra Kishor Wagh Slams Sanjay Raut and Shivsena Over Assembly Elections 2022 Result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम"; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना खोचक टोला 

BJP Chitra Wagh And Sanjay Raut : शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र आता सुरुवातीच्या कलांमध्ये शिवसेना उमेदवारांना यश आलेलं नाही. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

Assembly Election Results 2022: यूपी, गोव्यात शिवसेना 'फ्लॉप': संजय राऊत म्हणाले 'वेट अँड वॉच' - Marathi News | Assembly Election Results 2022: Shivsena Sanjay Raut Reaction on Goa, UP Election Results Updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यूपी, गोव्यात शिवसेना 'फ्लॉप': संजय राऊत म्हणाले 'वेट अँड वॉच'

५ राज्यांचे निवडणूक निकालाचे कल समोर येत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. ...