म्हैसाळ उपसा सिंचन योजना नुकतीच सुरू झाली आहे. प्रामुख्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा गावांच्या बाजूला असलेले पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वेळेत भरून घेण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. न ...
ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत किंवा कृष्णधवल आहेत, अशा मतदारांनी दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी त्यांचे अलिकडच्या काळातील रंगीत फोटो जमा करावेत. दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी फोटो जमा न केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील नियम ...
मिरज : जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी स्थानिक ठेकेदारांना डावलून तालुक्यातील विजयनगर या एकाच गावातील ठेकेदारांना कामे देणे, मंजुरी आदेशाअगोदर कामाचा करार करणे हा प्रकार मिरज पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने ...
सांगली : कृषी, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सांगलीची संपूर्ण देशभर ओळख होतीच; मात्र डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठामुळे जिल्ह्याची ओळख जगभर निर्माण झाली. ...
सांगली : उमेदवार आयात करून महापालिकेत सत्तेचे गणित मांडणाऱ्या भाजपचा बार फुसकाच ठरणार आहे, अशी टीका राष्ट्रवादी चे नेते आ. जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली. ...
पूरसंरक्षण भिंतीसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करूनही नुकसान भरपाई न दिल्याने मौजे डिग्रज येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे. याप्रश्नी पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली ...
अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला मुहूर्त मिळाला, मात्र आवर्तनाच्या प्रारंभालाच उद्घाटनाच्या उपस्थितीवरून भाजप व कॉंग्रेस नेत्यांमध्ये जुंपली. कॉंग्रेस नेते अनिल आमटवणे व भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात जोरदार व ...