राष्ट्रवादी काँग्रेसची ‘हल्लाबोल’ यात्रा बुधवारी सांगलीत येतेय. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी राष्टÑवादी बलाढ्य होती. पण लोकसभा-विधानसभा निवडणुकीपासून दुसऱ्या फळीतील दिग्गजांनी पक्ष सोडला आणि ...
तासगाव : वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने डोंगर आणि शेती जिवंत करा व आपल्या भागातील दुष्काळावर मात करा, असे स्पष्ट करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी बांध-बंदिस्तीचे व शेततळ्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे, असे मत ...
तासगाव येथे नगरपालिका पोटनिवडणूक प्रचाराच्या वादातून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकासह तिघे जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडल ...
इस्लामपूर : सर्व शक्ती पणाला लावून इस्लामपूर हल्लाबोल यात्रेतील सभा न भूतो न भविष्यती करा, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. अलीकडे जनाधाराशिवाय मोठ्या वल्गना करणाºया मंडळींना या सभेने चोख उत्तर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक् ...
देवराष्ट्र: गेल्या नऊ महिन्यांपासून गाईच्या दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यावर दुधाचे दर वाढतील, ...
इस्लामपूर : येथील आगारातील वाहक विजय वसंतराव मिरजकर (वय ४८) यांचा आगारातील अशुध्द व अळ्यामिश्रित पाणी पिल्याने काविळ होऊन मृत्यू झाला, तर आगारातील इतर ३२ कर्मचाºयांनाही काविळीची लागण झाली. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या एसटी प्रशासनाच्या अधिकाºया ...
सांगली : राष्टÑवादीवर टीका करणाऱ्या भाजपनेच गेल्या तीन वर्षांत राज्यात डल्ला मारला. त्यातूनच अनेक घोटाळे आता समोर येत आहेत, अशी टीका राष्टÑवादीचे नेते दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...