लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली : दाम्पत्याचा सांगलीत कर्जास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Sangli: The attempt of suicide is done by the couple's Sangliit loan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : दाम्पत्याचा सांगलीत कर्जास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

दोन बँकांसह एका पतसंस्थेच्या कर्जास कंटाळून रामचंद्र शिवराम शिवगाव (वय ४५) व उज्वला रामचंद्र शिवगाव (४५, दोघे रा. वारणाली, विश्रामबाग) या दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. घटनेची संजयनगर पोलीस ठाण् ...

सदाभाऊंकडून जयंतरावांच्या आरोपाचे ‘स्टिंग’ - Marathi News | 'Sting' on Jayantrao's case by Sadabhau | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदाभाऊंकडून जयंतरावांच्या आरोपाचे ‘स्टिंग’

इस्लामपूर : बोगस ग्रीन हाऊसच्या माध्यमातून आष्टा येथील शेतकऱ्याला चुकीच्या पद्धतीने अनुदान वाटप केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केल्यानंतर कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी ग्रीन हाऊसचे स्टिंग आॅपरेशन केले. संबंधित शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण हे जय ...

विवाहितेची मुलासह विहिरीत आत्महत्या, पाण्याचा उपसा करून मृतदेह बाहेर काढले - Marathi News | Suicide, well-drained and brought out dead bodies, along with a child of marriage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विवाहितेची मुलासह विहिरीत आत्महत्या, पाण्याचा उपसा करून मृतदेह बाहेर काढले

कौटुंबिक वादातून अमृतवाडी (ता. जत) येथील प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) हिने मुलगा आशिष (४ वर्षे) याच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ...

सांगली महापालिका अंदाजपत्रक : बजेटच्या फुग्यात योजनांची हवा... - Marathi News | Sangli municipal budget: Plan for budget balloon ... | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका अंदाजपत्रक : बजेटच्या फुग्यात योजनांची हवा...

सांगली : प्रशासकीय बजेटच्या फुग्यात योजनांची आणखी हवा भरून स्थायी समितीने शनिवारी ६७६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका सभेत सादर केले. ...

‘वसंतदादा’च्या ४६ गुंठे जागेची पाच कोटीस विक्री-सांगलीतील स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेडकडून खरेदी - Marathi News | Sale of 46 crores worth of 'Vasantdada' worth 5 crores - purchase from Swanuparupati Sugar Limited in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘वसंतदादा’च्या ४६ गुंठे जागेची पाच कोटीस विक्री-सांगलीतील स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेडकडून खरेदी

मिरज : १२ कोटी २० लाख रुपये विक्री कराच्या थकबाकी वसुलीसाठी वसंतदादा साखर कारखान्याच्या माधवनगर रस्त्यावरील ४६.१८ गुंठे या मालमत्तेचा ४ कोटी ८६ लाखास लिलाव करण्यात आला. ही मालमत्ता सांगलीतील स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड या कंपनीने घेतल्याची माहिती तहसील ...

सांगली : मिरजेच्या नगरसेविकेचा महासभेत दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न - Marathi News | Sangli: An agitated corporator's attempt to break the stone in the General Assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : मिरजेच्या नगरसेविकेचा महासभेत दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न

आयुक्तांनी विकासकामांच्या फाईल्स अडवल्याचा राग व्यक्त करत मिरजेच्या नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी शनिवारी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला. ...

‘जीएसटी’ प्रणालीमुळे व्यवहारात सुसूत्रता : एस. ए. पाटील - Marathi News | Consumption in practice by GST system: S. A. Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘जीएसटी’ प्रणालीमुळे व्यवहारात सुसूत्रता : एस. ए. पाटील

यापूर्वी करदात्यांना तीन वेगवेगळ्या विभागाकडे कर भरण्यासाठी जावे लागत होते ...

आष्ट्यात हळदीचे एकरी साडेतीन लाखाचे उत्पन्न-युवा शेतकऱ्याने ११३ गुंठ्यात ११७ क्विंटल उत्पादन - Marathi News |  The yield of one and a half liters of turmeric in the year-ago-113 quintals of 113 kg of young farmer | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आष्ट्यात हळदीचे एकरी साडेतीन लाखाचे उत्पन्न-युवा शेतकऱ्याने ११३ गुंठ्यात ११७ क्विंटल उत्पादन

आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील योगेश शांतिकुमार चौगुले या युवा शेतकºयाने ११३ गुंठ्यात ११७ क्विंटल सेलम हळदीचे उत्पन्न घेतले. एकरी ३ लाख ६६ हजार उत्पादन घेऊन योगेश चौगुले याने तरुण शेतकरी बांधवांसमोर आदर्श घालून दिला आहे.आष्टा-तासगाव रस्त्यावर चांदो ...