अशोक पाटील ।इस्लामपूर : दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयंत पाटील, विनायकराव पाटील उपस्थित होते. मात्र या आंदोलनाचे श्रेय शे ...
२४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडून वसंतदादा पाटील आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी इंग्रजांच्या तावडीतून सुटका करुन घेतली होती. या घटनेचा परवा मंंगळवारी अमृतमहोतसव आहे.नव्या पिढीला हा इतिहास सांगण्यासाठी सांगलीत या घटनेचे स्मारक करावे, एखाद्या चौकाला ...
वारणा व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाटबंधारे विभाग, महसूल, पोलीस हे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नाही. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात आहे, असे प्रतिपादन जिल्हाध ...
सांगली : गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सोमवारी दि. १६ रोजी सुरू झालेले आंदोलन गुरूवारी चौथ्या दिवशी सायं ...
सूर्यगाव (ता. पलूस) येथील योगेश सूर्यवंशी यांच्या शेतात मगरीचे वारंवार एकाच ठिकाणी दर्शन होत आहे. याठिकाणी तिची अंडी असण्याची शक्यता असण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील विनायक साळुंखे हे अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत भारताचे नेतृत्व करणार आहेत. या निमित्ताने विश्व स्तरावर ग्रामीण महाराष्ट्राची मोहर उमटणार आहे. ...