राजकीय तज्ज्ञांचे अंदाज खोटे ठरवित सांगली महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामासाठी १०० कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्याची घोषणा केली आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती भाजपचे नेते व नगरसेवकांन ...
आरोग्य विभागात शासकीय नोकरी लावतो असे सांगुन चाळीस तरूणांची फसवणूक करून कोट्यावधी रूपयांचा गंडा लावणाऱ्या सहा जणांच्या तोतया टोळीला बुधवारी दुपारी चारच्या तावडे हॉटेल येथे पोलीसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. ...
सांगली : स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे मोलाचे योगदान आहे. गेल्या ७० वर्षांत जिल्ह्यातील १८६ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान दिले आहे. आजही लष्कर, नौसेना, वायुसेना या तीनही दलात जिल्ह्यातील ...
स्वातंत्र्याची उर्मी बाळगून धगधगते पर्व नोंदविणाऱ्या क्रांतिकारकांची भूमी असलेल्या सांगली जिल्ह्यात पहिला स्वातंत्र्य दिन हा अत्यंत मंतरलेला, भारावलेला होता. सांगली, मिरज, तासगाव याठिकाणी झेंडावंदनासह मिरवणुका, खाऊ वाटप अशाप्रकारच्या ...
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारणार असून, या महामंडळामार्फत पाणी व पीक व्यवस्थापनाद्वारे सहा जिल्ह्यांच्या विकासाचे मॉडेल तयार केले जात आहे. केंद्रीय नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची ...
शिराळा येथे दि. १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या जगप्रसिद्ध नागपंचमी सणासाठी शिराळकर आणि शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नागपंचमी साजरी करण्यावर अनेक बंधने आली आहेत. ...
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीस शासनाने मंजुरी दिली होती. त्यापाठोपाठ पणन संचालकांनी पुतळा उभारणीच्या खर्चाला सोमवारी मान्यता दिली. ...