सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.05 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
शासनाच्या सर्व कार्यालयातील उपलब्ध कामे बेरोजगारांच्या संस्थांना मिळण्याकरिता सदर कामे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली यांना कळविण्यात यावीत, असे आ ...
सांगलीतूनच प्रशासकीय सेवेची एबीसीडी शिकलो आहे. हे शहर माझ्यासाठी नवीन नाही. चार वर्षे उपायुक्त म्हणून या शहरात काम केले. याच शहरात आयुक्त म्हणून येण्याचे स्वप्न होते. आज हे स्वप्न पूर्ण झाले असे सांगताना, ...
विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. मात्र इस्लामपूर आणि शिराळा मतदार संघातील विद्यमान आमदार आधीच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांच्याविरोधात पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांनी शड्डू ठोकले आहेत. ...
शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील पाकीजा मशिदीमागे हॉटेल व्यावसायिकाचा दोघा मेहुण्यांनी चाकूने हल्ला करून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास घडली. जमीर रफिक पठाण (वय ५५, रा. पेण, पनवेल) असे मृताचे नाव आहे. ...
माणसांबरोबरच दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्यक्रमाने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 67 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 64 चार ...
जत पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन विभागातील लिपिक दीपक सोनाजी बर्गे (वय ३८) यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी समितीकडून मंगळवारी दिवसभर पंचायत समिती कर्मचाºयांची चौकशी करण्यात आली. या चौकशी समितीला अफ्रोट कर्मचारी संघटनेने विरोध ...