वाळवा केंद्रातील चांदोली वसाहत जिल्हा परिषद शाळेस ‘आयएसओ’ मानांकन प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे सोमवारी शाळेच्या पहिल्यादिवशीच शाळा व्यवस्थापन समितीचे ...
तरुणांचा देश म्हणून २०२० पर्यंत आपल्या देशाची ओळख अधोरेखित होणार आहे. त्यामुळे या तरुणांना पूरक ठरणारे व पारंपरिक शिक्षणाला छेद देणारे शिक्षण आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असलेल्या ...
सांगली जिल्ह्यातील माहे जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ६५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरिता रविवार दिनांक 23 जून 2019 रोजी मतदान व सोमवार दिनांक 24 जून 201 ...
आरोग्य आणि मन शांतीसाठी योग उपयुक्त असून एकता आणि शांततेचे प्रतीक असणारे योग सर्वांनीच नियमितपणे करावेत. योगविद्या ही जीवन विद्या असून, उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी तिचा अंगीकार करावा. शरीरसृष्टी संपन्न ठेवण्यासाठी योग दिनापासून प्रेरणा घ्यावी व योग धा ...
तासगाव नगरपालिकेच्या शाळांच्या जागांवर पालिकेतील कारभाऱ्यांचा डोळा असल्याचे चित्र काही निर्णयांतून दिसत आहे. यापूर्वी पालिकेच्या बारा नंबर शाळेच्या मैदानाचा निर्णय हाणून पाडण्यात आला होता. आता पुन्हा अकरा नंबर शाळेच्या मैदानावरच ...
बाजारात बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कमी झाला आहे. सध्या १२५ ते १७० रुपये इतका दर मिळत आहे. यामुळे ‘दुष्काळात धोंडा महिना’ अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. ...
चांदोली धरण परिसरात गुरुवारी सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा, ७ वाजून ४७ मिनिटांनी ३.८ रिश्टर स्केलचा व ८ वाजून २७ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलचा असे सलग तीन भूकंपाचे धक्के जाणवले. ...
आईने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून, तिचा डोक्यात कोयत्याने वार करुन खून केल्याप्रकरणी वसंत चंदर वाघमारे (वय ४०, रा. काळेखडी, ता. आटपाडी, मूळ होनाड, ता. खालापूर) या मुलाला जिल्हा न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...