लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

प्रदूषण महामंडळाची पालिकेस नोटीस - Marathi News | Pollution Corporation Notice to the Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रदूषण महामंडळाची पालिकेस नोटीस

सांगली शहरातील शेरीनाल्याचे पाणी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदीकाठी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. महापालिकेने नदी प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. ...

पूरग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, मोटारी घरात, बिले दारात - Marathi News | Electricity farmers 'shock' to flood affected farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, मोटारी घरात, बिले दारात

महापुराने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक बसला आहे. समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी जून महिन्यापासून पाण्याच्या मोटारी घरात ठेवल्या असताना अचानक महावितरण कंपनीने सहा महिन्यांची दोन हप्त्यातील सुमारे ८0 ते ९0 हजार रुपय ...

सांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषद - Marathi News | Farmers' Union to hold a nationwide conference on 5th | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषद

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर देशव्यापी लढा निश्चित करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी सांगलीत देशव्यापी शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद ... ...

स्थलांतरित पक्ष्यांनी कृष्णाकाठ गजबजला - Marathi News | The migratory birds shouted for Krishna | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्थलांतरित पक्ष्यांनी कृष्णाकाठ गजबजला

थंडीचा महिना सुरू झाला की कृष्णाकाठचे पाणवठे परराज्यातून स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांनी फुलतात. महापुरानंतर वातावरणात झालेल्या बदलाने महिनाभर थंडी पुढे गेली, मात्र थंडीस प्रारंभ होताच तुतवार, छोटा कंठेरी, चिखल्या, पांढरा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी, ...

टेंभू योजनेचे ३५ कोटी वीजबिल थकीत - Marathi News | 2 crore electricity bill in Tembu scheme pending | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टेंभू योजनेचे ३५ कोटी वीजबिल थकीत

टेंभू योजनेची सध्या ३५ कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. टंचाई काळात टंचाई उपाययोजना निधीमधून दिलेल्या आवर्तनाची १५ कोटी, तर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या उसबिलातून कपात करून घेतलेली ५ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी येणेबाकी आहे. ...

सांगली जिल्ह्यात अवकाळीने ऊसतोडी थांबल्या : चाळीस हजार एकर द्राक्षबागांना फटका - Marathi News | Forty thousand acres hit the vineyards | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सांगली जिल्ह्यात अवकाळीने ऊसतोडी थांबल्या : चाळीस हजार एकर द्राक्षबागांना फटका

फुटवे कुजणार आहेत, तसेच फुलोराही गळून पडण्याचा धोका आहे. तासगाव, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतील काही शेतकऱ्यांनी तीन महिने पाऊस चुकवून नुकत्याच छाटण्या घेतल्या. पण पावसाच्या संकटातून बाहेर पडल्याचे त्यांचे समाधान सध्याच्या अवकाळीने हिरावले आहे. ...

दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत :राऊत - Marathi News | Everybody should strive to bring the Diwanga to the mainstream of society: Raut | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत :राऊत

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांगासाठी जिल्हास्तरावर २०१७ पासून कार्यक्रम साजरा करण्यात येत असून दरवर्षी त्याचा उत्साह व सहभाग वाढत आहे. दिव्यांग विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करीत आहेत. दिव्या ...

सांगलीतील संगीतमय मैफलीस प्रतिसाद - Marathi News | Response to musical concerts in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील संगीतमय मैफलीस प्रतिसाद

आकाशातून बरसणाऱ्या जलधारांना संगीतमयी स्वरांमध्ये चिंब भिजवीत सोमवारी सांगलीत रंगलेल्या संगीत मैफलीने रसिकांना अनोखी मेजवानी दिली. सहा प्रहरांना रागदारीत गुंफत गायक मुलांनी देसकार ते भैरवीपर्यंतची स्वरांची अनोखी गीतमाला सादर करीत रसिकांच्या हृदयांमध् ...