लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून - Marathi News | A young man from Kolhapur district was stoned to death in Sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून

संजयनगर येथील घटना : हल्लेखोरोंचा शोध सुरु ...

सांगली जिल्ह्यातील चारा डेपोचा उद्या निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक  - Marathi News | Decision of Fodder Depot in Sangli district tomorrow, district collector called a meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील चारा डेपोचा उद्या निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक 

शासनाच्या आदेशानुसार खानापूर, कडेगाव, मिरज, शिराळा दुष्काळग्रस्त तालुके ...

सांगलीत अनोखे आंदोलन, रेल्वे पुलाचे काम रेंगाळले म्हणून घातले वर्षश्राद्ध - Marathi News | Varshashradh was observed as the work of the railway bridge in Sangli got delayed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत अनोखे आंदोलन, रेल्वे पुलाचे काम रेंगाळले म्हणून घातले वर्षश्राद्ध

एका गटाने घातली श्राद्धपूजा; दुसऱ्या गटाने घातले जेवण! ...

Sangli: भोसेतील ४०० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला, सततच्या पावसाने मुळासकट उन्मळून पडला - Marathi News | A 400 year old banyan tree in Bhose collapsed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भोसेतील ४०० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला, सततच्या पावसाने मुळासकट उन्मळून पडला

महामार्गास अडथळा ठरणाऱ्या या वृक्षाला वाचवण्यासाठी वनराई संस्थेसह पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले होते. ...

मानवी चुकांमुळे कृष्णा, वारणा नद्यांना महापूर येऊ नये - पृथ्वीराज पवार  - Marathi News | Krishna, Warna rivers should not flood due to human mistakes says Prithviraj Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मानवी चुकांमुळे कृष्णा, वारणा नद्यांना महापूर येऊ नये - पृथ्वीराज पवार 

धरणातून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन गरजेचे; जलसंपदामंत्र्यांची भेट घेणार ...

सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; नदी-नाल्यांना पूर, गावांचे संपर्क तुटले - Marathi News | Heavy rains on Saturday midnight and Sunday disrupted life in many parts of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; नदी-नाल्यांना पूर, गावांचे संपर्क तुटले

सांगली : जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी मध्यरात्री व रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नद- नाले व ओढ्यांना ... ...

मोदींवर नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू अंकुश ठेवतील - ॲड. असीम सरोदे  - Marathi News | Nitish Kumar, Chandrababu Naidu will keep a check on Modi says Adv. Asim Sarode | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोदींवर नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू अंकुश ठेवतील - ॲड. असीम सरोदे 

सांगलीत विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे व्याख्यान ...

Flood सांगलीत मुसळधार पावसाने येरळा, अग्रणीला पूर - Marathi News | due to heavy rains in Sangli, yerala and agrani river become flooded | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Flood सांगलीत मुसळधार पावसाने येरळा, अग्रणीला पूर

मान्सूनने जिल्ह्यात दमदार सुरुवात केली असून, शनिवारी मध्यरात्री मिरज, तासगाव तालुका तसेच शिराळा पश्चिम भागास मुसळधार पावसाने झोडपले. जत, कवठेमहांकाळ भागातही हलक्या सरींनी हजेरी लावली, येरळा व अग्रणी नद्यांना पूर आला. ...