लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

वाळूसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त;  पाच जणांविरुध्द गुन्हा - Marathi News | Rs. 5 lakhs worth of sand seized; Offense against five | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाळूसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त;  पाच जणांविरुध्द गुन्हा

संगमनेर तालुक्यातील खैरदरा  गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. ३ ब्रास वाळूसह सुमारे ९ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...

वाळू उत्खनन विरोधात सरपंचाचा एल्गार - Marathi News | Alpaca Elgar against sand quarrying | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाळू उत्खनन विरोधात सरपंचाचा एल्गार

रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणारी ट्रक, टिप्पर, ट्रक्टर आदी वाहनाच्या वर्दळीमुळे गावातील रस्ते, नाल्या, विद्दूत खांब, अशा सर्व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावातील तरुण कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात ग ...

यशोदा नदीत वाळू चोरट्यांची झुंबड - Marathi News | A flock of sand thieves in the river Yashoda | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यशोदा नदीत वाळू चोरट्यांची झुंबड

देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे दोन नदींचा संगम असून ही नदी सिरसगाव (धनाड्य), सोनेगाव(बाई) व टाकळी (चनाजी) या तीन्ही गावातून वाहते. यावर्षी नदीला पूर गेल्याने वाळूसाठाही चांगला झाला आहे. याचाच फायदा उचलून मागील एक महिन्यांपासून वर्धा, देवळी, वाय ...

रेती वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले - Marathi News | Two tractors carrying sand were caught | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेती वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बालाघाट रोडीवरील टी-पार्इंट येथे नाकाबंदी केली असता ग्राम आंभोरा येथील परसराम भागचंद सिंधूउके (२९) हा एमएच ३५- एई ०१८० क्रमांकाच्या ट्रॉली व ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी ४०८१ मध्ये एक ब्रॉस रेती वाहून नेत असताना पोलिसांनी त् ...

गोदापात्रातून अवैध वाळू उपसा; उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | Illegal sand consumed from godown; Action of sub-divisional officers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोदापात्रातून अवैध वाळू उपसा; उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई

गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करणा-या हायवावर अंबड येथील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या पथकाने कारवाई केली ...

यशोदा नदीपात्रातून चार ट्रक, एक जेसीबी जप्त - Marathi News | Four trucks, one JCB seized from Yashoda river basin | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यशोदा नदीपात्रातून चार ट्रक, एक जेसीबी जप्त

सोनेगाव (बाई) येथे यशोदा नदी व भदाडी नदीचा संगम असून त्या ठिकाणी यावर्षीच्या पुरामुळे चांगला वाळूसाठा झाला आहे. त्यामुळे वर्ध्यातील वाळूमाफियांनी आपला मोर्चा वळवित रात्री अवैध उपसा सुरू केला. याबाबत गावकऱ्यांनी तक्रार दिल्यानंतरही कारवाईकडे कानाडोळा ...

लांजूड लघू प्रकल्पातून २०० पेक्षा जास्त ब्रास गौण खनिजाची चोरी! - Marathi News | More than 200 brass sand stolen from the Lanjud Dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लांजूड लघू प्रकल्पातून २०० पेक्षा जास्त ब्रास गौण खनिजाची चोरी!

तहसीलदारांनी जान्दू कंन्स्ट्रक्शन कंपनीला २० लक्ष ८० हजाराचा दंड ठोठावला. ...

बैलबंड्यांच्या माध्यमातून रेती तस्करीचा प्रयत्न - Marathi News | Efforts to smuggle sand through bullocks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बैलबंड्यांच्या माध्यमातून रेती तस्करीचा प्रयत्न

पावसाळा संपल्याने आता गडचिरोली शहरात घर बांधकामांना वेग आला आहे. मात्र ३० सप्टेंबरला रेती घाटांची मुदत संपली आहे. ज्या रेती कंत्राटदारांकडे स्टॉक परमिट आहे, असेच कंत्राटदार रेतीची वैध पद्धतीने विक्री करीत आहेत. रेतीची मागणी वाढली असल्याने रेतीचे भाव ...