समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Mumbai Police appoint officer to probe Sameer Wankhede: समीर वानखेडेंविरोधात मुंबई पोलिसांकडे विविध ठिकाणी ४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रकरणाचे गांभिर्य पाहून याच्या चौकशीची जबाबदारी एका एसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. ...
Sameer Wankhede vs Nawab Malik: किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यनला क्रुझ ड्रग्ज पार्टीवेळी(Mumbai Cruise Drugs Party) छापेमारी करताना अटक केली. त्यानंतर या प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने २५ कोटींची डील झाल्याचा दावा केला ...
Sameer Wankhede: समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे मुलाच्या बचावासाठी पुढे आले असून त्यांनी आम्ही जन्माने हिंदूच असल्याचे स्पष्ट केलेे आहे. तर त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर यांनीही पहिल्या लग्नावेळी समीर हिंदूच होते, असे सांगितले. ...
Sameer Wankhede: पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने शपथपत्राद्वारे त्यांच्यावर केलेले गंभीर आरोपांच्या अनुषंगाने त्यांची सविस्तर विचारणा करून जबाब नोंदविण्यात आला. आवश्यकतेनुसार त्यांच्याकडून आणखी काही कागदपत्रे जमा केली जाणार आहेत. ...
Aryan Khan Drugs Case : मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विटरवर जारी केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत वानखेडे यांची आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियासोबत मैत्री असल्याचा आरोप केला. ...
समीर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. मुंबईत कॉर्टेलिया क्रूजवर २ ऑक्टोबर रोजी त्यांनी केलेल्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे ...