समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Nawab Malik target Kashif khan, Sameer Wankhede: दाढीवाल्या व्यक्तीला मलिक यांनी एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया म्हटले होते. त्याच्याशी संबंध असल्याने क्रूझवर तो असूनही समीर वानखेडे यांनी त्याला अटक केली नाही तसेच त्याची चौकशीही केली गेली नाही, असा आरो ...
Jayant Patil on NCP Sameer Wankhede : नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी, अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय, जयंत पाटील यांचा आरोप ...
Kranti Redkar's letter to CM Uddhav Thackeray: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे महाराष्ट्र सरकारच्या निशान्यावर आहेत. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप करत कागदोपत्री तसेच फोटो, व् ...