लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संभाजी ब्रिगेड

संभाजी ब्रिगेड, मराठी बातम्या

Sambhaji brigade, Latest Marathi News

शिवाजी महाराजांबद्दलचे भाजपाचे प्रेम बेगडी, संभाजी ब्रिगेडची टीका - Marathi News | BJP's love for Shivaji Maharaj Begid, Begum's criticism of Sambhaji Brigade | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवाजी महाराजांबद्दलचे भाजपाचे प्रेम बेगडी, संभाजी ब्रिगेडची टीका

भाजपाने पाच वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केली होती. आता निवडणुकांच्या तोंडावर स्मारकाची वीट लावण्यात येत आहे. ...

महापुरुषांची २७ पुस्तकांत बदनामी; शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी - Marathi News | 27 books among the great men insult; Education Minister demands resignation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापुरुषांची २७ पुस्तकांत बदनामी; शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी

पुणे : राज्य सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत एकूण ४६४ पुस्तके असून राज्यात १ लाख २१ हजार प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येकी ... ...

महापुरुषांची बदनामी केल्याबाद्दल शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : संभाजी ब्रिगेड - Marathi News | education minister should resign for condemning idols of maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापुरुषांची बदनामी केल्याबाद्दल शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : संभाजी ब्रिगेड

महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांंनी राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र अांदाेलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात अाला. ...

सदानंद माेरे सरकारची तळी उचलण्याचं काम करतात ; संभाजी ब्रिगेडचा अाराेप - Marathi News | sadanand more works for goverment ; allegation by sambhaji brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदानंद माेरे सरकारची तळी उचलण्याचं काम करतात ; संभाजी ब्रिगेडचा अाराेप

सदानंद माेरे हे सरकारची तळी उचलण्याचं काम करतात त्यामुळे त्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांची चाैकशी करण्याच्या समतीवर नेमण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेड करुन करण्यात अाली. ...

वादग्रस्त 'समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तक' शासनाकडून अखेर मागे - Marathi News | The controversial book samrth sri ramdas swammi is taken back by state goverment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त 'समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तक' शासनाकडून अखेर मागे

संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर असलेले समर्थ श्री रामदास स्वामी हे पुस्तक शैक्षणिक संशाेधन व प्रशिक्षण परिषदेकडून मागे घेण्यात अाले अाहे. ...

संभाजी महाराजांविषयीच्या आक्षेपार्ह उल्लेखाबद्दल लेखिका, प्रकाशकांचा माफीनामा - Marathi News | Writer publisher apologies for the controversial remarks about Sambhaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी महाराजांविषयीच्या आक्षेपार्ह उल्लेखाबद्दल लेखिका, प्रकाशकांचा माफीनामा

संभाजी राजा दारुच्या कैफात होता, असा वादग्रस्त मजकूर पुस्तकात होता ...

कोकाटेंवरील हल्ल्यास ‘जशास तसे उत्तर देणार’ - Marathi News | Cocktails attack 'Reply' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकाटेंवरील हल्ल्यास ‘जशास तसे उत्तर देणार’

संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा; हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी ...

संभाजी ब्रिगेडच्या उपोषणाची सांगता - Marathi News | Sambhaji brigade's fasting conclude in Motala | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संभाजी ब्रिगेडच्या उपोषणाची सांगता

मोताळा : तालुक्यातील पुन्हई येथील विविध समस्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोताळा पंचायत समिती समोर मंगळवारी  उपोषण सुरु केले होते. दरम्यान, सहाय्यक गटविकास अधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. ...