मंगळवारी सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील हेल्पलाइनवर अज्ञात व्यक्तीने सलमानला जिवे मारण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी केली. ...
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या २ वर्षांपासून कडक सुरक्षेत राहत आहे. त्याचं मोठं कारण म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँगकडून त्याला सातत्याने धमक्या येत आहेत. ...