लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

बिश्नोईच्या धमक्यांदरम्यान भाईजानचं चाहत्यांना सरप्राइज, २९ वर्षांनी सलमान-शाहरुखचा 'करण अर्जुन' पुन्हा प्रदर्शित होणार - Marathi News | salman khan and shah rukh khan karan arjun iconic movie to be re release in theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिश्नोईच्या धमक्यांदरम्यान भाईजानचं चाहत्यांना सरप्राइज, २९ वर्षांनी सलमान-शाहरुखचा 'करण अर्जुन' पुन्हा प्रदर्शित होणार

बिश्नोईच्या धमक्यांमुळे सलमानचे चाहतेही चिंतेत आहेत. अशातच भाईजानने चाहत्यांना एक खूश खबर दिली आहे. सलमानचा 'करण अर्जुन' सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.  ...

"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | "He came close to me...", Bhagyashree told the story of Salman Khan during "Maine Pyaar Kiya". | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा

Bhagyashree And Salman Khan : सलमान खान आणि भाग्यश्रीचा 'मैंने प्यार किया' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरला होता. ज्याने प्रचंड कलेक्शन केले होते. ...

ना सलमान, अन् नाही आमिर खान, हा सुपरस्टार आहे प्रियंका चोप्राचा फेवरिट - Marathi News | Neither Salman Khan, nor Aamir Khan, this superstar is Priyanka Chopra's favourite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना सलमान, अन् नाही आमिर खान, हा सुपरस्टार आहे प्रियंका चोप्राचा फेवरिट

Priyanka Chopra : प्रसिद्ध बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या नवीन लूकसाठी आणि हॉलिवूडमधील तिच्या दमदार भूमिकांसाठी ओळखली जाते. ...

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमान खानला भेटली मलायका अरोरा, सीमा सजदेह म्हणाली... - Marathi News | Malaika Arora meets Salman Khan after her breakup with Arjun Kapoor, Seema Sajdeh says... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमान खानला भेटली मलायका अरोरा, सीमा सजदेह म्हणाली...

Seema Sajdeh : सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांचे मलायका अरोरासोबत असलेल्या नात्यावर सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहने मौन सोडले आहे. ...

'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री कन्फर्म? स्टारकास्टच्या कॅप्शनने वेधलं लक्ष - Marathi News | Salman Khan s cameo as chulbhul pandey in singham again movie confirm starcast post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री कन्फर्म? स्टारकास्टच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.  ...

केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या - Marathi News | Threatening message sent to Salman Khan just for fun; one arrested from Jharkhand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या

बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असताना घडला प्रकार ...

Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा - Marathi News | Salman Khan blackbuck poaching case recalls how it all started he was petrified ate biscuits Lawrence Bishnoi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा

Salman Khan : १९९८ ची ही केस आहे, जेव्हा सलमान त्याच्या 'हम साथ साथ है' चित्रपटातील सहकलाकारांसोबत शिकारीला गेला होता.  ...

Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी - Marathi News | Salman Khan Lawrence Bishnoi death threat man demanding 5 crore ransom arrested by mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी

Salman Khan And Lawrence Bishnoi : सलमान खानला धमकावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना एका व्यक्तीला अटक करण्यात यश आलं आहे. काही दिवसांपूर्वी या व्यक्तीने सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली होती. ...