हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Salman khan, Latest Marathi News
Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात आठवडाभर चाललेल्या घडामोडींनंतर आता आठवड्याच्या अखेरीस सलमान खान घरातील प्रत्येक सदस्याने केलेल्या कृतीचा हिशोब घेताना दिसणार आहे. या आठवड्यात क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती ही सलमान खानच्या निशाण्यावर राहणार आहे. ...
सलीम खान आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांचे फार जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ...
Pankaj Dheer Funeral: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने पंकज धीर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली. ...
भाईजानच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका शोमध्ये सलमान रॅम्प वॉक करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ...
खिशात एक पैसाही नसल्यामुळे या मुलाने भूकही मारली. पंजाब मेलने तब्बल २५ तासांचा प्रवास उपाशीपोटी करत तो दादर रेल्वे स्थानकात दाखल झाला. ...
Elli Avram : बॉलिवूड अभिनेत्री आणि 'बिग बॉस ७' मध्ये दिसलेली एली अवरामने अभिनेता सलमान खानला आपल्यासाठी देवदूत असल्याचे म्हटले आहे. ...
बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुखनने सलमान खानच्या लव्ह लाइफवरही केलेली टिप्पणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ...
संगीता बिजलानीनं बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. ...