लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2, मराठी बातम्या

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
"परत मोठ्या स्क्रीनवर परश्या म्हणून...", ९ वर्षांनी 'सैराट' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर आकाश ठोसरची पोस्ट - Marathi News | sairat rereleased in theatre after 9 years akash thosar shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"परत मोठ्या स्क्रीनवर परश्या म्हणून...", ९ वर्षांनी 'सैराट' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर आकाश ठोसरची पोस्ट

परश्याचा भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलेल्या आकाश ठोसरने 'सैराट' पुन्हा प्रदर्शित होताच पोस्ट शेअर केली आहे. ...

'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची पत्नी दिसते इतकी सुंदर, अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा Reel व्हिडिओ - Marathi News | 'Sairat' fame Archie's father Aka Actor Suresh Vishwakarma's wife looks so beautiful, she even rivals actresses, watch Reel video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची पत्नी दिसते इतकी सुंदर, अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा Reel व्हिडिओ

Suresh Vishwakarma: सुरेश विश्वकर्मा बऱ्याचदा आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करतो. त्याच्या पत्नीचा सिनेइंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. मात्र तिच्या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. ...

"...आणि आयुष्यच पालटून गेलं", 'सैराट' फेम अभिनेता सुरेश विश्वकर्माची पत्नीसाठी खास पोस्ट - Marathi News | "...and life changed", special post for wife of 'Sairat' fame actor Suresh Vishwakarma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...आणि आयुष्यच पालटून गेलं", 'सैराट' फेम अभिनेता सुरेश विश्वकर्माची पत्नीसाठी खास पोस्ट

Suresh Vishwakarma : 'सैराट' फेम अभिनेता सुरेश विश्वकर्माने सोशल मीडियावर पत्नीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"...म्हणून मी सैराट सिनेमा बघितला", 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताचा मोठा खुलासा - Marathi News | gharat ganpati movie actress nikita dutta talk about sairat and kabir singh movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून मी सैराट सिनेमा बघितला", 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताचा मोठा खुलासा

घरत गणपती सिनेमात भूमिका साकारणारी अभिनेत्री निकिता दत्ताने इंडस्ट्रीत तिला आलेला अनुभव शेअर केलाय (gharat ganpati, nikita dutta) ...

मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही! 'सैराट' फेम तानाजीचं रोखठोक मत, म्हणाला-"त्यापेक्षा लिव्ह इन..." - Marathi News | Sairat fame Tanaji galgunde opinion about marriage and live in relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही! 'सैराट' फेम तानाजीचं रोखठोक मत, म्हणाला-"त्यापेक्षा लिव्ह इन..."

सैराट फेम तानाजी गळगुंडेने लग्नसंस्थेवर त्याचं परखड मत व्यक्त केलंय. तानाजीने केलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा आहे (tanaji galgunde) ...

यंदा कान्समध्ये असणार मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; 'सैराट' फेम छाया कदमची रेड कार्पेटवर होणार एन्ट्री - Marathi News | laapta ladies fame marathi actress chhaya kadam participate in cannes 2024 film festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा कान्समध्ये असणार मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; 'सैराट' फेम छाया कदमची रेड कार्पेटवर होणार एन्ट्री

मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट. फँड्री, सैराट गाजवणाऱ्या छाया कदम जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत (chhaya kadam, cannes film festival) ...

'सैराट'ची ८ वर्ष पूर्ण! रिंकूने शेअर केले सेटवरील आर्ची - परश्याचे कधीही न बघितलेले खास फोटो - Marathi News | Sairat completes 8 years rinku rajguru shared unseen photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'ची ८ वर्ष पूर्ण! रिंकूने शेअर केले सेटवरील आर्ची - परश्याचे कधीही न बघितलेले खास फोटो

ब्लॉकबस्टर 'सैराट' ला आज ८ वर्ष पूर्ण. रिंकूने शेअर केले सेटवरचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो (sairat, rinku rajguru) ...

वचवच, माज , नखरे असं काही..; सहकुटुंब नाटक बघायला आली रिंकू! संकर्षणने सांगितला खास अनुभव - Marathi News | Sankarshan karhade post on special experience with Rinku's visit to Akluj to watch a play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वचवच, माज , नखरे असं काही..; सहकुटुंब नाटक बघायला आली रिंकू! संकर्षणने सांगितला खास अनुभव

संकर्षणचं नाटक पाहायला आली रिंकू राजगुरु. संकर्षणने तिच्या भेटीचा खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (rinku rajguru, sankarshan karhade) ...