सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. Read More
'Sairat' fame actor Tanaji Galgunde :अभिनेता तानाजी गळगुंडेला वयाच्या २२ व्या वर्षी ७ वेळा पायाची सर्जरी करावी लागली होती. याबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. ...
Tanaji Galgunde :'सैराट' चित्रपटात लंगड्याची भूमिका अभिनेता तानाजी गळगुंडेने साकारली होती. तो अलिकडेच त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला होता. त्याची गर्लफ्रेंड सौंदर्यात अभिनेत्रींनाही टक्कर देते. ...
Sairat Movie : नागराज मंजुळेंच्या 'सैराट' चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. या चित्रपटातील एक अभिनेता लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ...
'Sairat' fame Suresh Vishwakarma's wife Vidya Vishwakarma : सुरेश विश्वकर्माची पत्नी विद्या सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नसली तरी सोशल मीडियावर सक्रीय आहे. अनेकदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. संजू राठोडचं सध्या ट्रेडिंग असलेलं गाणं 'एक नंबर, तुझी कंब ...
Suresh Vishwakarma: सुरेश विश्वकर्मा बऱ्याचदा आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करतो. त्याच्या पत्नीचा सिनेइंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. मात्र तिच्या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. ...