लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2, फोटो

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी सौंदर्यात देते नायिकांना टक्कर, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | 'Sairat' fame Archie's father's real life wife in rivals the heroines in beauty, see their photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी सौंदर्यात देते नायिकांना टक्कर, पाहा त्यांचे फोटो

'सैराट' (Sairat Movie) चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) निभावली आहे. ...

Rinku Rajguru : आधी कोणीही ओळखत नव्हतं, आज तीच बॉडीगार्ड घेऊन फिरते...! पाहा, रिंकू राजगुरूचे झक्कास ट्रान्सफॉर्मेशन - Marathi News | Birthday special sairat fame archi aka rinku rajguru transformation pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी कोणीही ओळखत नव्हतं, आज तीच बॉडीगार्ड घेऊन फिरते...! पाहा, रिंकू राजगुरूचे झक्कास ट्रान्सफॉर्मेशन

Happy Birthday Rinku Rajguru : गेल्या काही वर्षांत रिंकू कमालीची बदलली आहे. अकलूजची ही पोरगी आता स्टार झालीये. लूक बदलले आणि आयुष्यही. ...

Sairat : आर्ची-परशाच्या 'सैराट'ला ७ वर्ष पूर्ण, पाहा सिनेमातील Unseen Photos - Marathi News | Sairat: Archie Parsha's 'Sairat' completes 7 years, see Unseen Photos from the movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sairat : आर्ची-परशाच्या 'सैराट'ला ७ वर्ष पूर्ण, पाहा सिनेमातील Unseen Photos

Sairat : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला, तरुणाईला वेड लावणारा, समाजातील सत्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या 'सैराट' चित्रपटाला रिलीज होऊन आज सात वर्ष झाली. ...

'सैराट'ची 'सुमन अक्का' झाली होती बारावीत नापास, मग असा केला स्ट्रगल - Marathi News | 'Suman Akka' of 'Sairat' had failed in twelfth, then he struggled | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'ची 'सुमन अक्का' झाली होती बारावीत नापास, मग असा केला स्ट्रगल

'सैराट' चित्रपटातील लहान पण दमदार सुमन अक्काच्या भूमिकेतून अभिनेत्री छाया कदम घराघरात पोहचली. सुमन अक्का या त्यांच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधले होते. ...

'सैराट'मधील आर्चीची मैत्रीण 'आनी'नं सिनेइंडस्ट्रीला ठोकला रामराम? आता तिला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Sairat Fame Aani Aka Anuja Muley left cineindustry? Now it is difficult to even recognize her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील आर्चीची मैत्रीण 'आनी'नं सिनेइंडस्ट्रीला ठोकला रामराम? आता तिला ओळखणंही झालंय कठीण

आर्चीची मैत्रीण आनीची भूमिका अनुजा मुळे (Anuja Muley) हिने साकारली होती. सैराटनंतर अनुजा कलाविश्वातून गायब झाली. त्यानंतर ती कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. ...

'सैराट'मधील परश्याची आई आठवतेय का?, साधीसुधी दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस - Marathi News | Do you remember Parshya's mother from 'Sairat'?, this simple looking actress is very glamorous in real life. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील परश्याची आई आठवतेय का?, साधीसुधी दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

'सैराट' सिनेमात वैभवी परदेशीने परश्याच्या आईची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ...

'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | 'Sairat' fame Archie's father's real life wife looks very beautiful, know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (Sairat Movie) चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) साकारली आहे. ...

'सैराट'मध्ये साधीभोळी दिसणारी आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश, पाहा अभिनेत्रीचे फोटो - Marathi News | 'Sairat' movie fame Archie's mom Bhakti Chavan is very stylish in real life, see the photo of the actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मध्ये साधीभोळी दिसणारी आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश, पाहा अभिनेत्रीचे फोटो

Sairat Movie: 'सैराट'मध्ये आर्चीच्या आईची भूमिका अभिनेत्री भक्ती चव्हाण (Bhakti Chavan)ने साकारली होती. ...