लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
वचवच, माज , नखरे असं काही..; सहकुटुंब नाटक बघायला आली रिंकू! संकर्षणने सांगितला खास अनुभव - Marathi News | Sankarshan karhade post on special experience with Rinku's visit to Akluj to watch a play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वचवच, माज , नखरे असं काही..; सहकुटुंब नाटक बघायला आली रिंकू! संकर्षणने सांगितला खास अनुभव

संकर्षणचं नाटक पाहायला आली रिंकू राजगुरु. संकर्षणने तिच्या भेटीचा खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (rinku rajguru, sankarshan karhade) ...

"सैराटनंतर मी १९ चित्रपटांना नकार दिला, कारण...", आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा - Marathi News | "I turned down 19 films after Sairat, because..." reveals the actor who played Archie's father. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सैराटनंतर मी १९ चित्रपटांना नकार दिला, कारण...", आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा

'सैराट' चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) साकारली आहे. सध्या सुरेश विश्वकर्मा एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. ...

'सैराट'च्या मानधनाचं रिंकूने काय केलं?; मिळालेल्या पैशातून खरेदी केली होती 'ही' गोष्ट - Marathi News | rinku rajguru share her first movie sairat about first payment story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'च्या मानधनाचं रिंकूने काय केलं?; मिळालेल्या पैशातून खरेदी केली होती 'ही' गोष्ट

Rinku rajguru: 'सैराट'च्या मानधनातून रिंकूने अशी गोष्ट खरेदी केली. जे पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. ...

'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी सौंदर्यात देते नायिकांना टक्कर, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | 'Sairat' fame Archie's father's real life wife in rivals the heroines in beauty, see their photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी सौंदर्यात देते नायिकांना टक्कर, पाहा त्यांचे फोटो

'सैराट' (Sairat Movie) चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) निभावली आहे. ...

Rinku Rajguru : आधी कोणीही ओळखत नव्हतं, आज तीच बॉडीगार्ड घेऊन फिरते...! पाहा, रिंकू राजगुरूचे झक्कास ट्रान्सफॉर्मेशन - Marathi News | Birthday special sairat fame archi aka rinku rajguru transformation pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी कोणीही ओळखत नव्हतं, आज तीच बॉडीगार्ड घेऊन फिरते...! पाहा, रिंकू राजगुरूचे झक्कास ट्रान्सफॉर्मेशन

Happy Birthday Rinku Rajguru : गेल्या काही वर्षांत रिंकू कमालीची बदलली आहे. अकलूजची ही पोरगी आता स्टार झालीये. लूक बदलले आणि आयुष्यही. ...

Sairat : आर्ची-परशाच्या 'सैराट'ला ७ वर्ष पूर्ण, पाहा सिनेमातील Unseen Photos - Marathi News | Sairat: Archie Parsha's 'Sairat' completes 7 years, see Unseen Photos from the movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sairat : आर्ची-परशाच्या 'सैराट'ला ७ वर्ष पूर्ण, पाहा सिनेमातील Unseen Photos

Sairat : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला, तरुणाईला वेड लावणारा, समाजातील सत्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या 'सैराट' चित्रपटाला रिलीज होऊन आज सात वर्ष झाली. ...

‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, आर्चीचा परश्याने शेअर केलं पोस्टर, म्हणाला.... - Marathi News | Nagraj manjule sairat movie 7 years completed Akash thosar shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, आर्चीचा परश्याने शेअर केलं पोस्टर, म्हणाला....

परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. ...

“तर आज मी बांधावर...” ‘सैराट’नंतर आयुष्य कसं बदललं? तानाजी गळगुंडेनं मनातलं सारं काही सांगितलं... - Marathi News | marathi actor Tanaji Galgunde talks on how life change after sairat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तर आज मी बांधावर...” ‘सैराट’नंतर आयुष्य कसं बदललं? तानाजी गळगुंडेनं सारं काही सांगितलं...

Sairat, Tanaji Galgunde : ‘सैराट’ सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवतात ते आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या. तूर्तास चर्चा आहे ती ‘लगंड्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडेची... ...