lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
“तर आज मी बांधावर...” ‘सैराट’नंतर आयुष्य कसं बदललं? तानाजी गळगुंडेनं मनातलं सारं काही सांगितलं... - Marathi News | marathi actor Tanaji Galgunde talks on how life change after sairat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तर आज मी बांधावर...” ‘सैराट’नंतर आयुष्य कसं बदललं? तानाजी गळगुंडेनं सारं काही सांगितलं...

Sairat, Tanaji Galgunde : ‘सैराट’ सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवतात ते आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या. तूर्तास चर्चा आहे ती ‘लगंड्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडेची... ...

Nagraj Manjule : 'सैराट २' खरंच येणार का? प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न अन् नागराज मंजुळेंचं उत्तर - Marathi News | Will 'Sairat 2' really come? Nagaraj Manjule answered Filmy Panchayat With Akash Thosar, Nagraj Manjule, Sayaji Shinde & Sayli Patil Ghar Banduk Biryani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nagraj Manjule : 'सैराट २' खरंच येणार का? प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न अन् नागराज मंजुळेंचं उत्तर

Nagraj Manjule : 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने नागराज अण्णा 'सैराट २'बद्दल बोलले. 'लोकमत फिल्मी'च्या 'फिल्मी पंचायत' या कार्यक्रमात त्यांनी यावर खुलासा केला. ...

'सैराट'ची 'सुमन अक्का' झाली होती बारावीत नापास, मग असा केला स्ट्रगल - Marathi News | 'Suman Akka' of 'Sairat' had failed in twelfth, then he struggled | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'ची 'सुमन अक्का' झाली होती बारावीत नापास, मग असा केला स्ट्रगल

'सैराट' चित्रपटातील लहान पण दमदार सुमन अक्काच्या भूमिकेतून अभिनेत्री छाया कदम घराघरात पोहचली. सुमन अक्का या त्यांच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधले होते. ...

Akash Thosar : परश्याला वाटते ‘या’ एका गोष्टीची भीती... वाचा,‘सैराट’ फेम आकाश ठोसर काय म्हणाला? - Marathi News | Akash Thosar reveals why he did not sign movies after sairat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परश्याला वाटते ‘या’ एका गोष्टीची भीती... वाचा,‘सैराट’ फेम आकाश ठोसर काय म्हणाला?

Akash Thosar : आकाश ठोसर ‘सैराट’नंतर अगदी मोजक्याच सिनेमात दिसला. यामागचं कारण माहितीये...? ...

'सैराट'मधील आर्चीची मैत्रीण 'आनी'नं सिनेइंडस्ट्रीला ठोकला रामराम? आता तिला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Sairat Fame Aani Aka Anuja Muley left cineindustry? Now it is difficult to even recognize her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील आर्चीची मैत्रीण 'आनी'नं सिनेइंडस्ट्रीला ठोकला रामराम? आता तिला ओळखणंही झालंय कठीण

आर्चीची मैत्रीण आनीची भूमिका अनुजा मुळे (Anuja Muley) हिने साकारली होती. सैराटनंतर अनुजा कलाविश्वातून गायब झाली. त्यानंतर ती कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. ...

'सैराट'मधील परश्याची आई आठवतेय का?, साधीसुधी दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस - Marathi News | Do you remember Parshya's mother from 'Sairat'?, this simple looking actress is very glamorous in real life. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील परश्याची आई आठवतेय का?, साधीसुधी दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

'सैराट' सिनेमात वैभवी परदेशीने परश्याच्या आईची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ...

कुस्तीच्या आखाड्यात नशीब आजमवता-आजमवता अभिनेता झाला आर्चीचा परशा, जाणून घ्या त्याचा थक्क करणारा प्रवास - Marathi News | Sairat fame Akash thosar birthday special know facts about the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुस्तीच्या आखाड्यात नशीब आजमवता-आजमवता अभिनेता झाला आर्चीचा परशा, जाणून घ्या त्याचा थक्क करणारा प्रवास

‘सैराट’ काय मिळाला आणि आकाशचं नशीब एका रात्रीत बदललं. ...

'खोट्या आरोपानंतर माझी पत्नी...', 'सैराट' फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारची फसवणूक प्रकरणी पोस्ट चर्चेत - Marathi News | 'My wife after false accusation...', 'Sairat' fame Prince aka Suraj Pawar's post on cheating case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खोट्या आरोपानंतर माझी पत्नी...', 'सैराट' फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारची फसवणूक प्रकरणी पोस्ट चर्चेत

Suraj Pawar: 'सैराट' चित्रपटात आर्चीच्या भावाची अर्थात 'प्रिन्स'ची भूमिका करणारा सुरज पवार काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. त्याच्यावर एकाने फसवणुकीचा आरोप केला होता. ...