'सैराट'मधील परश्याची आई आठवतेय का?, साधीसुधी दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 07:00 AM2023-03-23T07:00:00+5:302023-03-23T07:00:00+5:30

'सैराट' सिनेमात वैभवी परदेशीने परश्याच्या आईची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

'सैराट' ( Sairat Movie)चित्रपटाने प्रत्येक कलाकाराला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही मिळवून दिलं. रसिकांनीसुद्धा या सगळ्या कलाकारांना भरभरुन प्रेम दिले आहे.

वैभवी परदेशी नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटातही झळकली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला.

अभिनेत्री वैभवी परदेशी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती सक्रीय असून फोटो शेअर करत असते.

ललित कला केंद्र यामधून वैभवीने शिक्षण घेतले आणि ती पुण्यात राहते.

याशिवाय ती फायरब्रांड चित्रपटातही झळकली आहे.

२७ मार्च १९८६ रोजी जन्मलेल्या वैभवीने सैराटमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

वैभवी झुंड चित्रपटातही झळकली आहे.