Nilesh Sable : मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह म्हणजे निलेश साबळे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता त्याचा हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात का दिसले नाहीत? यामागचं कारण एका मुलाखतीत बोलताना भाऊ कदमने सांगितलं आहे. निलेश साबळे नसल्याने मीदेखील नकार दिल्याचा खुलासा भाऊने केला आहे. ...
निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनाही FA9LA गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. डॉक्टर साबळे आणि भाऊने अक्षय खन्नाच्या FA9LA या गाण्यावर मजेशीर रील बनवला आहे. ...
निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली. त्यानंतर आता निलेश साबळे 'वहिनीसाहेब सुपरस्टार' हा नवा कोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...