लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर, मराठी बातम्या

Sachin tendulkar, Latest Marathi News

Arjun Tendulkar: बाप तसा बेटा! रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरचं शतक, राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई - Marathi News | Arjun Tendulkar: Father like son! Arjun Tendulkar's century on his Ranji debut, Rajasthan's bowlers washed away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप तसा बेटा! रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरचं शतक, राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई

Arjun Tendulkar: बाप तसा बेटा ही मराठीतील म्हण  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकरने खरी ठरवली आहे. रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अर्जुनने वडील सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत पदार्पणातच शतकी खेळी केली आहे. ...

Arjun Tendulkar: सचिनच्या पावलावर पाऊल, पदार्पणाच्या सामन्यातच अर्जुन तेंडुलकरची जबरदस्त कामगिरी - Marathi News | Arjun Tendulkar: Following in Sachin's footsteps, Arjun Tendulkar's stunning performance in his debut match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या पावलावर पाऊल, पदार्पणाच्या सामन्यातच अर्जुन तेंडुलकरची जबरदस्त कामगिरी

Arjun Tendulkar: राजस्थानविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त कामगिरी करताना अर्धशतक पूर्ण केले. आता तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ...

Sunil Gavaskar Trolled: "आमच्या भावनांशी खेळू नका..."; सुनील गावसकरांवर संतापले नेटकरी, Team Indiaच्या स्टार क्रिकेटरबद्दलच्या विधानामुळे चर्चा - Marathi News | Sunil Gavaskar trolled by angry netizens after Umran Malik comparison with Cricket Legend Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमच्या भावनांशी खेळू नका..."; सुनील गावसकरांवर संतापले नेटकरी

सुनील गावसकर यांनी भारताच्या एका बहुचर्चित क्रिकेटपटू संदर्भात एक विधान केले. इतकेच नव्हे तर त्यांनी त्या विधानात सचिन तेंडुलकरचाही उल्लेख केला. त्यामुळे नेटकरी गावसकरांवर कमालीचे संतापल्याचे दिसून आले. ...

IND vs BAN, 1st Test : भारत-बांगलादेश यांच्यातले कसोटी रेकॉर्ड कोणाच्या बाजूने? जाणून घ्या पहिल्या सामन्यापूर्वी महत्त्वाची आकडेवारी  - Marathi News | IND vs BAN, 1st Test : A look at some of the interesting stats ahead of the India vs Bangladesh Test series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-बांगलादेश यांच्यातले कसोटी रेकॉर्ड कोणाच्या बाजूने? जाणून घ्या महत्त्वाची आकडेवारी

भारताविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान धक्का देण्याच्या तयारीत आहेत. १४ डिसेंबरपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होतेय, तर दुसरी कसोटी २२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ...

2007 मध्ये सचिनला कर्णधार बनवण्याची होती शरद पवारांची इच्छा, पण...; मग अशी लागली धोनीची लॉटरी - Marathi News | team india's former bcci chief Sharad Pawar wanted Sachin tendulkar to be captain after rahul dravid in 2007 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2007 मध्ये सचिनला कर्णधार बनवण्याची होती शरद पवारांची इच्छा, पण...; मग अशी लागली धोनीची लॉटरी

...तेव्हा शरद पवार BCCI चे अध्यक्ष होते. सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा टीम इंडियाचा कर्णधार बनवण्याची त्यांची इच्छा होती. ...

IND vs BAN, 3rd ODI : १२०० हून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने झळकावले वन डेत शतक; मोडला तेंडुलकर, पाँटिंगचा विक्रम  - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : Virat Kohli departs after scoring 113 in 91 balls with 11 fours and 2 sixes, 40 months drought in ODIs finally ended Kohli hits 72nd international century to surpass Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२०० हून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने झळकावले वन डेत शतक; मोडला तेंडुलकर, पाँटिंगचा विक्रम 

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. ...

IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनने शतक झळकावले, वीरूचा विक्रम मोडला! विराट कोहलीनेही मोठा पराक्रम केला - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : Hundred by Ishan Kishan in 85 balls - his maiden ODI century,  Virat Kohli becomes the first Indian player to complete 1000 runs in Bangladesh in ODI.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने शतक झळकावले, वीरूचा विक्रम मोडला! विराट कोहलीनेही मोठा पराक्रम केला

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: रोहित शर्मा, दीपक चहर व कुलदीप सेन यांनी दुखापतीमुळे दुसऱ्या वन डे नंतर मालिकेतूनच माघार घेतली आहे. ...

Steve Smith, AUS vs WI Test: स्टीव्ह स्मिथचे झंझावाती द्विशतक; Sachin Tendulkar चा 'हा' विक्रम मोडला - Marathi News | Aus vs Wi Test Steve Smith double hundred equals don Bradman record surpasses Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्ह स्मिथचे झंझावाती द्विशतक; सचिनचा 'हा' विक्रम मोडला

स्मिथने ठोकल्या नाबाद २०० धावा ...