लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट, मराठी बातम्या

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | rajasthan crisis  Bjp trying to topple elected rajasthan government says priyanka gandhi vadra​​​​​​​ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप

पक्षाचे वरिष्ठ नेते, या राजकीय संकटासाठी भाजपा जबाबदार धरत आहेत. यातच आता काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनीही भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

Video : राजस्थान सत्ता संघर्ष; गेहलोतांनी घेतली राज्यपालांची भेट, राजभवनातच काँग्रेस आमदारांचा ठिय्या - Marathi News | Rajasthan Congress MLAs supporting CM Ashok Gehlot sit and raise slogans at Raj Bhawan. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : राजस्थान सत्ता संघर्ष; गेहलोतांनी घेतली राज्यपालांची भेट, राजभवनातच काँग्रेस आमदारांचा ठिय्या

राजभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फेअरमाउंट हॉटेलमध्ये आमदारांसोबत बैठक घेतली. याबैठकीत, आमदारांनी एकत्रित राहावे. आपल्याकडे पूर्ण बहुमत आहे, एवढेच नाही, तर आपले सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार आहे, अशी खात्रीही गेहलोतांनी आमदारांना दिली. ...

सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत? - Marathi News | cm ashok gehlot demands to governor kalraj mishra for assembly session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत?

अशोक गेहलोत गटाला आधीच उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे आणि आता त्यांच्या राजभवनाकडून असलेल्या अपेक्षांवरही विरजन पडताना दिसत आहेत.  ...

Rajasthan Political Crisis: हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत आखणार प्लॅन बी; राजस्थानात काय होणार? - Marathi News | Rajasthan Political Crisis: After the High Court decision, now CM Ashok Gehlot will draw up Plan B | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Political Crisis: हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत आखणार प्लॅन बी; राजस्थानात काय होणार?

Rajasthan Political Crisis: हायकोर्टाच्या सुनावणीनंतर आता सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे आहे. पण या दरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानमधील सरकार वाचवण्यासाठी प्लॅन बी वर काम करण्यास सुरुवात केली आहे. ...

राजस्थानच्या राजकारणातला आजचा दिवस महत्वाचा; सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता - Marathi News | Rajasthan Political Crisis Update High Court Order Over Team Sachin Pilot Vs Congress Case At 10:30 Am Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या राजकारणातला आजचा दिवस महत्वाचा; सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता

राजस्थान हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सकाळी १०.३० सुनावणी होणार आहे.  ...

Rajasthan political crisis: मुख्यमंत्री गेहलोतांनी थेट पंतप्रधान मोदींनाच लिहिलं पत्र; म्हणाले... - Marathi News | Rajasthan political crisis ashok gehlot letter to PM Modi about BJPs despicable attempts to topple government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan political crisis: मुख्यमंत्री गेहलोतांनी थेट पंतप्रधान मोदींनाच लिहिलं पत्र; म्हणाले...

मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी हे पत्र 19 जुलैला लिहिले होते. ते आता समोर आले आहे. गहलोतांनी मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याचाही उल्लेख या पत्रात केला आहे. ते म्हणाले, कोरोना काळात कमलनाथ सरकारदेखील भाजपाच्या कटामुळेच पडले आहे. ...

निकाल विरोधात गेल्यास आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार; निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Sword of disqualification hanging over MLAs if they go against the result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकाल विरोधात गेल्यास आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार; निर्णयाकडे लक्ष

अंतर्गत मतभेद मांडणे ही ‘बंडखोरी’ होते का? ...

पोपट मुक्त करण्याची वेळ! - Marathi News | Time to free the parrots! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोपट मुक्त करण्याची वेळ!

अर्थात असे पाऊल उचलणारे राजस्थान हे काही पहिले राज्य नाही. ...