lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट, व्हिडिओ

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
राजकीय वारसा ही पात्रता नव्हे पण अपात्रताही ठरु नये, Sachin Pilot यांची सडेतोड भूमिका - Marathi News | Political heritage is not a qualification but should not be a disqualification, Sachin Pilot's stand | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राजकीय वारसा ही पात्रता नव्हे पण अपात्रताही ठरु नये, Sachin Pilot यांची सडेतोड भूमिका

राजकीय वारसा ही पात्रता नव्हे पण अपात्रताही ठरु नये, Sachin Pilot यांची सडेतोड भूमिका ...