lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
वय २५, उच्च शिक्षित, लोकसभेची उमेदवारी; पायलट यांचा रेकॉर्ड मोडणार? कोण आहेत संजना जाटव? - Marathi News | lok sabha election 2024 congress sanjana jatav youngest candidate from bharatpur constituency | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :वय २५, उच्च शिक्षित, लोकसभेची उमेदवारी; पायलट यांचा रेकॉर्ड मोडणार? कोण आहेत संजना जाटव?

Rajasthan Lok Sabha Election 2024 Politics: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांत तरुण नेत्यावर पक्षाने विश्वास दाखवल्याचे सांगितले जात आहे. ...

Sachin Pilot : Video - "काँग्रेसने ज्या उमेदवारांना तिकीट दिलं ते सर्व..."; सचिन पायलट यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | congress candidate list 2024 Sachin Pilot claimed victory of all candidates in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "काँग्रेसने ज्या उमेदवारांना तिकीट दिलं ते सर्व..."; सचिन पायलट यांनी स्पष्टच सांगितलं

Congress Sachin Pilot : काँग्रेस उमेदवारांच्या यादीवर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे ...

Kolhapur: अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक प्रेरणास्त्रोत बनेल - सचिन पायलट  - Marathi News | Ahilya Devi Holkar memorial will become a source of inspiration, Former Deputy Chief Minister of Rajasthan Sachin Pilot expressed the expectation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक प्रेरणास्त्रोत बनेल - सचिन पायलट 

सचिन पायलट यांनी स्वत:च बांधून घेतला फेटा, मान्यवरांनी टाळ्या वाजून दिली दाद  ...

मोदी सरकारची दहा वर्षे जनतेसाठी विषकाळ; काँग्रेस नेते सचिन पायलट यांची टीका - Marathi News | Ten years of Modi government is a toxic time for the people; Criticism of Congress leader Sachin Pilot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारची दहा वर्षे जनतेसाठी विषकाळ; काँग्रेस नेते सचिन पायलट यांची टीका

पायलट यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कामकाजाचा पाढा वाचला. ...

मोदी सरकारची १० वर्षे अमृतकाल नाही, तर विनाशकाल - सचिन पायलट - Marathi News | 10 years of Modi government is not amritkal, but annihilation says Sachin Pilot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारची १० वर्षे अमृतकाल नाही, तर विनाशकाल - सचिन पायलट

पायलट यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या १० वर्षाच्या कामकाजाचा पाढा वाचला. ...

राजकीय वारसा ही पात्रता नव्हे पण अपात्रताही ठरु नये, Sachin Pilot यांची सडेतोड भूमिका - Marathi News | Political heritage is not a qualification but should not be a disqualification, Sachin Pilot's stand | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राजकीय वारसा ही पात्रता नव्हे पण अपात्रताही ठरु नये, Sachin Pilot यांची सडेतोड भूमिका

राजकीय वारसा ही पात्रता नव्हे पण अपात्रताही ठरु नये, Sachin Pilot यांची सडेतोड भूमिका ...

Lokmat National Conclave: "राम मंदिराआडून राजकारण सुरु आहे, आम्ही रामभक्त नाही का?" - Marathi News | Lokmat National Conclave in Lokmat Parliamentary Awards 2023 Sachin Pilot speaks on Ram Mandir BJP and Pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या मुद्द्याआडून सध्या राजकारण सुरु आहे, आम्ही रामभक्त नाही का?- सचिन पायलट

Lokmat Parliamentary Awards 2023: सचिन पायलट यांचा पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला रोखठोक सवाल ...

Lokmat National Conclave: जे नेते भाजपात गेले ते लगेच 'पवित्र' झाले- सचिन पायलट - Marathi News | Lokmat National Conclave in Lokmat Parliamentary Awards 2023 95 percent cases against opposition sacred if joins BJP says Congress Leader Sachin Pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९५ टक्के खटले विरोधकांवर; जे नेते भाजपात गेले ते लगेच 'पवित्र' झाले- सचिन पायलट

Lokmat Parliamentary Awards 2023: 'धर्म आणि जातीत अडकलेली लोकशाही' या विषयावरही मांडले रोखठोक मत ...