लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट, मराठी बातम्या

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
सचिन पायलट गटाला हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा, २४ जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे विधानसभा अध्यक्षांना आदेश - Marathi News | High Court orders relief to Sachin Pilot group, orders Speaker not to take action till July 24 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट गटाला हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा, २४ जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे विधानसभा अध्यक्षांना आदेश

राजस्थानच्या विधानसभा अध्यक्षांनी पायलट यांच्यासह १९ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये तुमचे सदस्यत्व रद्द का करू नये अशी नोटीस बजावली होती. ...

Rajasthan Political Crisis:...म्हणून कोरोना लढाईत देश आत्मनिर्भर; राजस्थानच्या सत्तासंघर्षावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Rajasthan Crisis:Conspiracy To Demolish The Government In Rajasthan Since July Says Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Political Crisis:...म्हणून कोरोना लढाईत देश आत्मनिर्भर; राजस्थानच्या सत्तासंघर्षावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Rajasthan Political Crisis: मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या वादामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळाली. ...

गेहलोत यांचे पायलट यांच्यावर थेट शरसंधान; समझोत्याच्या शक्यता आता कमीच - Marathi News | congress leader ashok Gehlot's direct attack on the mla sachin pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत यांचे पायलट यांच्यावर थेट शरसंधान; समझोत्याच्या शक्यता आता कमीच

गेल्या सात वर्षांत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बदलण्याची मागणी झाली नाही, असे राजस्थान हे देशातील एकमेव राज्य आहे. ...

भाजपात येण्यासाठी सचिन पायलट यांनी दिली होती 'एवढ्या कोटींची' ऑफर  - Marathi News | Sachin Pilot had offered 'so many crores' to join BJP, congress MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपात येण्यासाठी सचिन पायलट यांनी दिली होती 'एवढ्या कोटींची' ऑफर 

राजस्थानमधील सत्तासंघर्षात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना मात दिली. ...

पायलट अकार्यक्षम, बिनकामाचे; गेहलोत यांच्या टीकेला बंडखोर नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | Rajasthan Political Crisis congress leader sachin pilot hits back at cm ashok gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलट अकार्यक्षम, बिनकामाचे; गेहलोत यांच्या टीकेला बंडखोर नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले...

Rajasthan Political Crisis: गेहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती ...

सचिन पायलट बिनकामाचे, अकार्यक्षम आणि दगाबाज! अशोक गहलोत यांची शेलक्या शब्दांत टीका - Marathi News | Sachin Patel is useless, inefficient and deceitful! Criticism of Ashok Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट बिनकामाचे, अकार्यक्षम आणि दगाबाज! अशोक गहलोत यांची शेलक्या शब्दांत टीका

सचिन पायटल यांना कमी वयातच खूप काही मिळाले होते. मात्र मात्र त्यांनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ...

सचिन पायलट यांचे विमान जमिनीवर आणण्यासाठी सोनिया-गहलोत यांचा ‘डबल गेम’, अशी आखली रणनीती - Marathi News | Sonia-Gehlot's 'double game' to bring Sachin Pilot's political plane land to the ground | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट यांचे विमान जमिनीवर आणण्यासाठी सोनिया-गहलोत यांचा ‘डबल गेम’, अशी आखली रणनीती

असंतुष्ट आमदारांच्या गटाला घेऊन भाजपाच्या दिशेने उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सचिन पायलट यांच्या राजकीय विमानाला दिशाहीन केल्यानंतर त्यांचे हे राजकीय विमान जमिनीवर उतरवण्यासाठी अशोक गहलोत आणि सोनिया गांधी खास रणनीती आखली आहे. ...

Rajasthan Political Crisis: प्रियंका गांधींची शिष्टाई यशस्वी होणार?; सचिन पायलटांचं विमान माघारी परतणार - Marathi News | Rajasthan Political Crisis: Sachin pilot still in touch with Priyanka Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Political Crisis: प्रियंका गांधींची शिष्टाई यशस्वी होणार?; सचिन पायलटांचं विमान माघारी परतणार

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्याशी मागील ३-४ दिवसांपासून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी रोज संपर्कात आहेत ...