आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
उपराजधानीत प्रवासी घेऊन धावणारे १० हजारांवर आॅटोरिक्षा आहेत. यातील सर्वच आॅटोरिक्षांवर इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत. परंतु बोटावर मोजण्याइतके आॅटोरिक्षा सोडल्यास कुणीच मीटरने चालायला तयार नाही. याची गंभीर दखल प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ...
‘नो पार्किंग’मधील दुचाकी वाहने उचलण्यासाठी हातघाई करणारी निळ्या टेम्पोतील मुले आता कालबाह्य होणार आहेत. नो पार्किंगमधील दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हायड्रॉलिक टेम्पोचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, चारचाकीवरील कारवाईची प्रचल ...
सिंधुदुर्गनगरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज येत्या १ जानेवारीपासून आॅनलाईन होणार आहे तशा हालचाली सुरू झाल्या असून या निर्णयामुळे आरटीओ कार्यालय एजंटमुक्त होण्यास मदत होणार आहे. ...
खाजगी बसेसवर कारवाईचा बार हा फुसकाच असल्याचा प्रत्यय समोर आला आहे. कोपरीत बंद झालेल्या या बसेस पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे परिवहन प्रशासन, आरटीओ आणि वाहतुक पोलीस एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघत आहेत की काय, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित झा ...
शहरामध्ये परवान्याकडे पाठ फिरवीत केवळ इरादापत्रावर रिक्षा चालविण्याचा प्रकार चारशेवर रिक्षाचालकांकडून सुरू होता. आरटीओ कार्यालयाने अशा रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारताच अवघ्या काही दिवसांत ३१८ रिक्षाचालकांनी काही दिवसांत ३१ लाख ८० हजार रुपयांचे शु ...
वाशिम: ‘सायलेन्स झोन’सह अनावश्यक वेळी अकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांवर यापुढे उपप्रादेशिक परिवहन विभागाची करडी नजर राहणार आहे. या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती ...
वाशिम: जुन्या वाहनांची ‘ब्रेक टेस्ट’ करून पुन्हा परवाना देण्यासाठी आवश्यक असलेली तपासणी आता जिल्ह्यातच होणार आहे. यासाठी आवश्यक असलेला ट्रॅक वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे येथे तयार करण्यात आला असून, ती येत्या १५ जानेवारीपर्यंत कार्यान्वित होणार आहे ...