लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस, मराठी बातम्या

Rto office, Latest Marathi News

हौसेला मोल नाही; चॉईस नंबरसाठी कायपण! नागरिकांनी वर्षभरात मोजले ५० कोटी - Marathi News | a choice number 50 crores counted by citizens in a year pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हौसेला मोल नाही; चॉईस नंबरसाठी कायपण! नागरिकांनी वर्षभरात मोजले ५० कोटी

वाहनचालकांकडून चॉईस नंबरची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारला मिळणाऱ्या महसुलात देखील वाढ होतीये ...

नागपुरात १०० तर रामटेकमध्ये २१ प्रचाररथ; आरटीओने दिली एनओसी - Marathi News | 100 in Nagpur and 21 in Ramtek; RTO issued NOC to prachar rath | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १०० तर रामटेकमध्ये २१ प्रचाररथ; आरटीओने दिली एनओसी

यासाठी नागपुरातून १०० तर रामटेकमधून २१ वाहनांना आरटीओकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ...

आरटीओला ४४१ कोटींचे उत्पन्न, गेल्यावर्षीच्या तुलनेत ३६.७९ कोटींचा अधिक महसूल - Marathi News | 441 crores to the RTO, an increase of Rs 36.79 crores over last year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीओला ४४१ कोटींचे उत्पन्न, गेल्यावर्षीच्या तुलनेत ३६.७९ कोटींचा अधिक महसूल

नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरच्या अखत्यारित असलेल्या तीन आरटीओ कार्यालयाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात शासनाला ४४१ ... ...

पदोन्नती रखडल्या, लातूर आरटीओ कार्यालयात दोन वर्षांपासून प्रभारीराज ! - Marathi News | Promotion stalled, Latur RTO office in charge for two years! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पदोन्नती रखडल्या, लातूर आरटीओ कार्यालयात दोन वर्षांपासून प्रभारीराज !

पदोन्नती रखडली : उदगीरची भर पडल्याने वाढणार कामाचा ताण ...

शेतकऱ्यांच्या औलादी असाल तर; ठाकरेंच्या खासदाराने RTO अधिकाऱ्याला सुनावलं - Marathi News | If you are the children of farmers; The MP Omraje Nimbalkar told the RTO officer in dharashiv | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांच्या औलादी असाल तर; ठाकरेंच्या खासदाराने RTO अधिकाऱ्याला सुनावलं

सोशल मीडियावर खासदार निंबाळकर आणि आरटीओ अधिकारी यांच्यातील संवादाची ऑडिओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाली आहे ...

बनावट पीयुसी प्रमाणपत्रांचे रॅकेट, अपघातग्रस्त वाहन कळंबीत, विम्यासाठी अहमदनगरातून काढले प्रमाणपत्र - Marathi News | Racket of fake PUC certificates, accident vehicle Kalambit, certificate drawn from Ahmednagar for insurance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बनावट पीयुसी प्रमाणपत्रांचे रॅकेट, अपघातग्रस्त वाहन कळंबीत, विम्यासाठी अहमदनगरातून काढले प्रमाणपत्र

अशी झाली हेराफेरी ...

बीडमध्ये पकडला तोतया आरटीओ इन्स्पेक्टर, पोलिसांनाच म्हणाला, तुमच्या वाहनाचे काम करून देतो... - Marathi News | Fake RTO inspector caught in Beed, told the police to work on your vehicle... | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पकडला तोतया आरटीओ इन्स्पेक्टर, पोलिसांनाच म्हणाला, तुमच्या वाहनाचे काम करून देतो...

आपण अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगत करत असे वावर ...

वाहनमालकांनो कर भरा अन्यथा होणार कारवाई, थकबाकीधारकांना आरटीओचा इशारा - Marathi News | Vehicle owners pay tax otherwise action will be taken, RTO warns arrears | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाहनमालकांनो कर भरा अन्यथा होणार कारवाई, थकबाकीधारकांना आरटीओचा इशारा

मार्च महिन्याच्या आत सर्वांनाच विविध कराचा भरणा करावा लागतो. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहनमालकांलासुद्धा दरवर्षीच वाहन कर भरावा लागतो. ...