लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
RCB vs KKR, IPL 2018 : कोलकाताची विजयी सलामी; आरसीबी पराभूत - Marathi News | RCB vs KKR, IPL 2018: Kolkata Knight Riders; RCB defeats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR, IPL 2018 : कोलकाताची विजयी सलामी; आरसीबी पराभूत

आक्रमक सलामीवीर सुनिल नरेन (५०) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (३५*) यांच्या जोरावर कोलकातान नाइट रायडर्सने यंदाच्या आयपीएल सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ४ बळींनी पराभव केला. ...

RCB vs KKR, IPL 2018 : विराटला भारी पडला कार्तिक, कोलकात्याचा चार विकेटने विजय - Marathi News | RCB vs KKR, IPL 2018 Live Score: Kolkata Knight Riders vs Royal Challengers IPL 2018 Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR, IPL 2018 : विराटला भारी पडला कार्तिक, कोलकात्याचा चार विकेटने विजय

पहिल्याच सामन्यात बंगळुरुचा पाच विकेटने पराभव ...

RCB vs KKR PREVIEW, IPL 2018 : कोलकातासमोर बंगळुरुचे विराट आव्हान - Marathi News | RCB vs KKR PREVIEW, IPL 2018 : Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore, Who knows the other better? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR PREVIEW, IPL 2018 : कोलकातासमोर बंगळुरुचे विराट आव्हान

कोलकाता आणि बंगळुरु संघ आतापर्यंत 21 वेळा आमनेसामने आले आहेत. ...

IPL 2018: विराट कोहली बंगळुरुला पहिले जेतेपद जिंकवून देणार का? - Marathi News | IPL 2018 Analysis : Royal Challengers Bangalore - Strengths and Weaknesses | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: विराट कोहली बंगळुरुला पहिले जेतेपद जिंकवून देणार का?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएलच्या दहा सत्रामध्ये एकदाही जेतेपदाला मिळाले नाही. ...

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू - Marathi News | Virat Kohli is the most expensive player in the history of IPL | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.  ...

IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला कॅप्टन कोहली, 14.5 कोटी घेणाऱ्या बेन स्टोक्सला टाकलं मागे - Marathi News | Captain Kohli becomes the most expensive player in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला कॅप्टन कोहली, 14.5 कोटी घेणाऱ्या बेन स्टोक्सला टाकलं मागे

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. ...