रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
रविवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर घोंघावले ते संजू सॅमसम नावाचे वादळ आणि या वादळापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा आपल्या घरच्या मैदानातच पालापाचोळा झाला. संजूने एकामागून एक फटक्यांची माळ लावत फक्त 45 चेंडूंत 2 चौकार आणि 10 षटकारांच्या जोरावर ...
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 156 धावांचे आव्हान ठेवले होते. पण डी'व्हिलियर्सच्या झंझावाती अर्धशतकामुळे बंगळुरुने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. ...
राहुलने 30 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर पंजाबला नायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 29 धावांवर बाद झाला. ...
सलामीचा सामना गमावल्यानंतर विजयी मार्गावर परतण्याच्या निर्धाराने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळेल. ...