लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

IND vs AUS, 4th Test : रिषभ पंत नसल्याचा संघाला मोठा फटका; अहमदाबाद कसोटीपूर्वी रोहित शर्माने व्यक्त केली खंत, KS Bharat बाबत विधान - Marathi News | IND vs AUS, 4th Test : Rohit Sharma said "I try to stay ahead of the opposition with bat, Nagpur was an example, that is how I need to bat, rishabh-pant-is-a-big-miss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत नसल्याचा संघाला मोठा फटका; अहमदाबाद कसोटीपूर्वी रोहित शर्माने व्यक्त केली खंत

India vs Australia, 4th Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची शेवटची कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ मार्चपासून खेळवली जाईल. ...

WTC Final: WTC फायनल खेळण्याचे श्रीलंकेचे स्वप्न न्यूझीलंड पूर्ण होऊ देणार नाही; टीम साऊदीचा मोठा दावा - Marathi News | New Zealand captain Tim Southee has claimed that Sri Lanka will have to work harder to play the WTC Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनल खेळण्याचे श्रीलंकेचे स्वप्न न्यूझीलंड पूर्ण होऊ देणार नाही; साऊदीचा दावा

NZ vs SL Test: WTC फायनल खेळण्यासाठी श्रीलंका आणि भारत यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.  ...

Ind Vs Aus 4th Test: डॅनियल व्हेटोरीने ऑस्ट्रेलिया संघाला दिला विजयाचा कानमंत्र; म्हणाला, भारतीय संघासारखे... - Marathi News | Ind Vs Aus 4th Test: Daniel Vettori wants Aussie lower-order batters to be more courageous like Indian counterparts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डॅनियल व्हेटोरीने ऑस्ट्रेलियाला दिला विजयाचा कानमंत्र; म्हणाला, भारतीय संघासारखे...

Ind Vs Aus 4th Test: अहमदाबादमध्ये ९ मार्चपासून अखेरची कसोटी खेळली जाणार आहे. ...

रोहितने उडवला कोहलीवर रंग; चौथ्या कसोटी सामन्याआधी खेळाडूंनी केली धुळवड, पाहा Video - Marathi News | Video: Indian team players including Virat Kohli, Rohit Sharma celebrated Rangpanchami in a bus. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने उडवला कोहलीवर रंग; चौथ्या कसोटी सामन्याआधी खेळाडूंनी केली धुळवड, पाहा Video

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीच्या तयारीदरम्यान भारतीय क्रिकेट संघाने धुलीवंदन साजरा केला. ...

IND vs AUS 4th Test : रोहित शर्माने अहमदाबाद कसोटीत 'या' तीन खेळाडूंना न खेळवल्यास WTC Finalचं स्वप्न विसरा! - Marathi News | IND vs AUS 4th Test : Rohit sharma might play with thease 3 players in playing XI for Ahmedabad Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने अहमदाबाद कसोटीत 'या' तीन खेळाडूंना न खेळवल्यास WTC Finalचं स्वप्न विसरा!

India vs Australia, 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक केले. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने तिसरी कसोटी ९ विकेटने जिंकली आणि पिछाडी १-२ अशी कमी केली. ...

Rohit Virat, IND vs AUS 4th Test: टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित, विराट गेले सुट्टीवर! चाहते बुचकळ्यात - Marathi News | Rohit Sharma Virat Kohli enjoys vacations despite Team India losing miserably ahead of IND vs AUS 4th test  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित, विराट गेले सुट्टीवर! चाहते बुचकळ्यात

टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्यास भारतासाठी चौथी कसोटी अतिशय महत्त्वाची ...

Ind vs Aus 4th Test: पराभवानंतर भारतीय संघ बॅकफूटवर; ९ मार्चला रंगणार शेवटचा कसोटी सामना, अशी असेल खेळपट्टी! - Marathi News | Ind vs Aus 4th Test: Australia's final Test against India will be played in Ahmedabad from March 9 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पराभवानंतर भारतीय संघ बॅकफूटवर; ९ मार्चला रंगणार शेवटचा सामना, अशी असेल खेळपट्टी!

Ind vs Aus 4th Test: अहमदाबाद कसोटी जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे असेल. ...

IND vs AUS, 4rth Test : रोहित शर्मा चौथ्या कसोटीत एकाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवणार; बघा आखलाय नेमका कोणता प्लान   - Marathi News | IND vs AUS, 4rth Test : India's senior-most speedster Mohammed Shami is expected to feature in the playing XI for the final Test against Australia in Ahmedabad, starting March 9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा चौथ्या कसोटीत एकाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवणार; बघा आखलाय नेमका कोणता प्लान

IND vs AUS, 4rth Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९ मार्चपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ...