लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्सचं कोलकातासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान; डी'कॉकची अर्धशतकी खेळी - Marathi News | IPL 2021, MI vs KKR, Live: Mumbai Indians challenge for 156 runs against Kolkata; D'Cock's half-century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्सचं कोलकातासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान

IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाइट रायडर्ससमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. ...

IPL 2021: लय भारी... १ हजारी मुंबईचा 'कारभारी'! रोहित शर्माचा KKR विरुद्ध अनोखा विक्रम - Marathi News | IPL 2021 Rohit Sharma crosses 1000 runs against KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: लय भारी... १ हजारी मुंबईचा 'कारभारी'! रोहित शर्माचा KKR विरुद्ध अनोखा विक्रम

IPL 2021, Roit Sharma: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं आज आयपीएलच्या इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. ...

IPL 2021, MI vs KKR, Live: रोहित परत आला रे! मुंबई इंडियन्सची फलंदाजी, हार्दिक पंड्या मात्र बाहेरच; कोलकाता सज्ज - Marathi News | IPL 2021 MI vs KKR Live Kolkata Knight Riders won the toss and elected bowl first rohit sharma come back in team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: रोहित परत आला रे! मुंबई इंडियन्सची फलंदाजी, हार्दिक पंड्या मात्र बाहेरच; कोलकाता सज्ज

IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्याची नाणेफेक कोलकाता नाइट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2021, MI vs CSK: नेट्समध्ये सराव केला, आज मैदानातही दिसला; तरी रोहित शर्मा संघाबाहेर का? काय आहे नेमकं कारण?  - Marathi News | IPL 2021 MI vs CSK why rohit sharma is not playing today against chennai super kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेट्समध्ये सराव केला, आज मैदानातही दिसला; तरी रोहित शर्मा संघाबाहेर का? काय आहे नेमकं कारण? 

IPL 2021, MI vs CSK: स्पर्धेच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असताना मुंबईच्या संघानं दोन महत्त्वाच्या खेळाडूंना संघाबाहेर का बसवलं यामागचं कारण समोर आलं आहे.  ...

IPL 2021, MI vs CSK Live: मोठी बातमी! रोहित नव्हे, पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद; हार्दिक पंड्याही बाहेर; चेन्नईची फलंदाजी - Marathi News | IPL 2021 MI vs CSK Live Rohit sharma not playing first match Pollard captain chennai wins toss select batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! रोहित नव्हे, पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद; हार्दिक पंड्याही बाहेर; चेन्नईची फलंदाजी

IPL 2021, MI vs CSK Live: चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आज रविवारी होणाऱ्या धडाकेबाज आणि तुल्यबळ सामन्याद्वारे इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या पर्वाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. ...

विराटचा सहा महिन्यांपासून BCCI सोबत सुरू होता वाद!; रोहितची उचलबांगडी हवी होती - Marathi News | virat kohli had been arguing with BCCI for six months pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा सहा महिन्यांपासून BCCI सोबत सुरू होता वाद!; रोहितची उचलबांगडी हवी होती

विराट कोहली हा रोहित शर्माला वन डे संघाच्या उपकर्णधारपदावरुन दूर करू इच्छित होता. तसा प्रस्ताव घेऊन तो निवडकर्त्यांकडेही गेला होता. ...

विराटनंतर रोहितला मिळू शकते कर्णधारपद; टी-२० विश्वचषकानंतर कोहली पद सोडणार  - Marathi News | after virat Rohit can get the captaincy Kohli to step down after T20 World Cup pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनंतर रोहितला मिळू शकते कर्णधारपद; टी-२० विश्वचषकानंतर कोहली पद सोडणार 

वन डे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी राहणार कायम ...

रोहित शर्मा भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा असेल नवा कर्णधार; पण दोन शिलेदार देतील टक्कर - Marathi News | Rohit Sharma all set to takeover as India's T20i captain after World Cup, but KL Rahul and Rishabh Pant also in race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा कर्णधार बनल्यास तीन खेळाडूंवर येईल संक्रात, नाव जाणून बसेल धक्का

रोहितनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १९ सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले आणि त्यापैकी १५ मध्ये विजयही मिळवले ...