लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सची साथ सोडून पाकिस्तानमध्ये ज्यूस पिण्यासाठी पोहोचला रोहित शर्मा?; जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य - Marathi News | Fan Spot Rohit Sharma's doppelganger on Pakistan Streets   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेक तो बनता है!; IPL मधून विश्रांती घेत ज्यूस पिण्यासाठी पाकिस्तानात पोहोचला रोहित शर्मा?

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. ...

IPL 2021 : मुंबई इंडियन्स पंजाबविरुद्ध आज तरी जिंकणार? - Marathi News | Will Mumbai Indians win against Punjab today ipl 2021 uae | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : मुंबई इंडियन्स पंजाबविरुद्ध आज तरी जिंकणार?

IPL 2021 Mumbai Indians : सलग तीन सामने गमावलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सची बाद फेरी गाठण्याची वाटचाल अडचणीत आली आहे. ...

IPL 2021, MI vs RCB : इशान किशनमुळे रोहित शर्मा दुखपातग्रस्त झाला; मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला, Watch Video  - Marathi News | IPL 2021, MI vs RCB : Ishan Kishan Hits Rohit Sharma On The Left Hand With His Shot, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : इशान किशननं जखमी केलं अन् रोहित शर्माला माघारी जावं लागलं; हिटमॅनच्या विकेटआधी काय घडलं?

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians Match : मुंबई इंडियन्सला ( MI) आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( RCB) उत्तम सांघिक कामगिरी करून मुंबईला लाजीरवाण्या पराभवाचा सामन ...

IPL 2021, MI vs RCB : मुंबई इंडियन्सनं सलग तिसरा पराभव झेलला, रोहित शर्मानं सांगितला सामना नेमका कुठे फिरला - Marathi News | IPL 2021, MI vs RCB : I played a bat shot today and got out; I felt that was the game-changing moment, Say Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs RCB : मुंबई इंडियन्सनं सलग तिसरा पराभव झेलला, रोहित शर्मानं सांगितला सामना नेमका कुठे फिरला

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( RCB) उत्तम सांघिक कामगिरी करून मुंबईला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करण्यास भाग पाडले. ...

IPL 2021: एक ही मारा, पर सॉलिड मारा; सुनील नरेननं नोंदवला अनोखा विक्रम - Marathi News | IPL 2021 KKR star Sunil Narine pleased to get key wicket of Mumbai captain Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: एक ही मारा, पर सॉलिड मारा; सुनील नरेननं नोंदवला अनोखा विक्रम

IPL 2021: सुनील नरेनने धावांवर अंकुश ठेवताना केवळ एक बळी घेतला. मात्र, त्याने घेतलेला हा बळी आयपीएलमधील विक्रमी ठरला. ...

केकेआरचा मुंबई इंडियन्सला दे धक्का! सात गड्यांनी विजयी; व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी यांनी गोलंदाजांना धुतले - Marathi News | KKR beat the Mumbai Indians! Won by seven wickets; Venkatesh Iyer, Rahul Tripathi washed the bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केकेआरचा मुंबई इंडियन्सला दे धक्का! सात गड्यांनी विजयी; व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी यांनी गोलंदाजांना धुतले

शुभमन गिल व अय्यर यांनी पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला. बुमराहने गिलला बाद करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. ...

KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा Video - Marathi News | ipl Watch Rohit Sharma surprises fan on KBC set with video call gifts him his signed Mumbai Indians gloves | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा

KBC, Rohit Sharma: केबीसीचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला एक जबरदस्त सरप्राईज दिलं की जे पाहून स्पर्धकाला अश्रू अनावर झाले.  ...

IPL 2021, MI vs KKR, Highlights: 'सवयी'चे परिणाम...मुंबईचा केला घात, कोलकातानं केली मात; काय घडलं अन् काय बिघडलं? जाणून घ्या... - Marathi News | IPL 2021 MI vs KKR Highlights how kolkata knight riders makes come back to beat mumbai indians here is the full story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सवयी'चे परिणाम...मुंबईचा केला घात, कोलकातानं केली मात; काय घडलं अन् काय बिघडलं? जाणून घ्या...

IPL 2021, MI vs KKR, Highlights: नियमितपणे केल्या जाणाऱ्या एखाद्या कृतीला सवय म्हटले जाते. माणसाला अनेक सवयी असतात. चांगल्या सवयींचे कौतुक केले जाते. ...