लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

Virat Kohli to step down as India's T20 :वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीनं केलं जाहीर - Marathi News | Virat Kohli to leave captaincy in the T20 format after the T20 World Cup, wants to focus on ODI and Test leadership  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : विराट कोहलीनं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडलं; BCCI तोंडावर आपटलं!

Virat Kohli to step down as India's T20 captain after World Cup: भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचे जाहीर केले ...

रोहित शर्माप्रमाणे खेळायचे आहे: एलिस हिली  - Marathi News | Wants to play like Rohit Sharma: Alice Healy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माप्रमाणे खेळायचे आहे: एलिस हिली 

तिन्ही प्रकारांत हिटमॅनचे कौशल्य कौतुकास्पद ...

रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यासाठी माजी क्रिकेटपटू सरसावला, केलं महत्त्वाचं विधान! - Marathi News | Split captaincy is a good idea Rohit Sharma can lead well Madan Lal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यासाठी माजी क्रिकेटपटू सरसावला, केलं महत्त्वाचं विधान!

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच काळापासून भारतीय संघाचं क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये नेतृत्त्व करत आहे. ...

चर्चा रंगली रोहितच्या कर्णधारपदाची; कोहलीने निर्णय घेतल्यास करणार भारताचे नेतृत्व? - Marathi News | discussion of Rohit captaincy if kohli decides to leave team leadership after T20 World Cup pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चर्चा रंगली रोहितच्या कर्णधारपदाची; कोहलीने निर्णय घेतल्यास करणार भारताचे नेतृत्व?

रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर चर्चा रंगली ती रोहित शर्माच्या कर्णधारपदाची. ...

Big Breaking : विराट कोहलीची कर्णधारपदावरून गच्छंती?; BCCIनं सांगितलं टीम इंडियाचा कर्णधार कोण... - Marathi News | Virat Kohli to remain captain of all the 3 formats,The BCCI treasurer said all the news are just rubbish  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार?; BCCIनं दिले मोठे अपडेट्स

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) स्पर्धांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. ...

Virat Kohli: विराट कोहली कर्णधारपद सोडणार? मुंबईचा 'वीर' टीम इंडियाची धुरा सांभाळणार - Marathi News | Rohit Sharma to Replace Virat Kohli as team India Captain in t-20, on day Format after T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली कर्णधारपद सोडणार? मुंबईचा 'वीर' टीम इंडियाची धुरा सांभाळणार

Team India's new Captain: विराट कोहलीने गेल्या काही महिन्यांत रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या प्रशासनाशी दीर्घ काळ चर्चा केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाने विजय मिळविला त्यानंतर विराट पिता बनला त्यावेळी त्याने ही चर्चा केली आहे. ...

मुंबई इंडियन्स, रोहित शर्माच्या फॅन्ससाठी खूप महत्त्वाची बातमी; टीम इंडियाच्या कोरोना पॉझिटिव्ह फिजिओच्या आलेला संपर्कात - Marathi News | Rohit Sharma, Jasprit Bumrah and Suryakumar Yadav were tested negative for COVID19, all are landed in UAE   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोना पॉझिटिव्ह फिजिओच्या संपर्कात आलेला रोहित शर्मा; समोर आले मोठे अपडेट्स

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या ताफ्यात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला अन् पाचवी कसोटी रद्द करावी लागली. ...

रोहित शर्मा, रवींद्र जडेजासह सहा खेळाडूंवर बीसीसीआय व आयपीएल फ्रँचायझींची नजर; जाणून घ्या महत्त्वाचं कारण - Marathi News | BCCI and IPL franchises will keep close eye on Rohit Sharma, Shami, Ishant Sharma, Pujara, Ravi Jadeja & Siraj, know reason  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, रवींद्र जडेजासह टीम इंडियाचे सहा खेळाडू IPL 2021च्या काही सामन्यांना मुकणार?

IPL 2021 Phase 2 : भारतीय क्रिकेटविश्वात सध्या गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. चौथ्या कसोटीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्यांना विलगीकरणात जावे लागले. ...