लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
Maharashtra Government: ...तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही, रोहित पवारांचा भाजपाला इशारा - Marathi News | Maharashtra Government: Rohit Pawar's BJP warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ...तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही, रोहित पवारांचा भाजपाला इशारा

भाजपा हा गोंधळ घालण्यासाठी अतिशय योग्य असा पक्ष आहे. कदाचित त्यांना गोंधळ कसा घालावा हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, असं मला वाटतं. ...

विखेंच्या हातून जिल्हा परिषदही जाणार; नगरमध्ये चालणार थोरात-पवारांचा शब्द - Marathi News | Zilla Parishad will missed by Vikhne; Thorat-Pawar's words to run in the city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखेंच्या हातून जिल्हा परिषदही जाणार; नगरमध्ये चालणार थोरात-पवारांचा शब्द

नगर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 73 असून डॉ. किरण लहामटे आमदार झाले असून सदस्य संख्या 72वर आली आहे. यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 23, राष्ट्रवादीचे 19, भाजप 13, शिवसेना 7, क्रांतीकारी शेतकरी पक्ष 5 आणि इतर पाच सदस्य आहेत. ...

रोहित पवार आमदार झाले; 'गेट वे'वर लगेचच सामान्यांत मिसळले - Marathi News | Rohit Pawar took oath of MLA; after that Immediately visited to 'Gate way of India' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार आमदार झाले; 'गेट वे'वर लगेचच सामान्यांत मिसळले

रोहित पवार गेट वे ऑफ इंडियावर फेरफटका मारायला आल्याचे पाहून तेथे आलेल्या पर्यटकांनी सेल्फीसाठी गर्दी केली. ...

Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी कार्यक्रम अन् सुप्रिया सुळेंची गळाभेट, पाहा फोटो - Marathi News | Maharashtra Government: Newly elected MLAs swearing in program and Supriya Sule, see photo | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी कार्यक्रम अन् सुप्रिया सुळेंची गळाभेट, पाहा फोटो

रोहित माझे नाव घेईल याची कल्पना नव्हती; सुखद धक्का - Marathi News | Had no idea Rohit would take my name; Pleasant shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहित माझे नाव घेईल याची कल्पना नव्हती; सुखद धक्का

विधान भवनात शपथ घेताना तो माझे नाव घेईल, याची मला  कल्पना नव्हती.. ...

Maharashtra Government: ...म्हणून रोहित पवारांच्या शपथविधीची विधान भवनात चर्चा - Marathi News | Maharashtra Government ncp leader rohit pawar mentions mothers name while taking oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ...म्हणून रोहित पवारांच्या शपथविधीची विधान भवनात चर्चा

Maharashtra News: रोहित पवारांना वेधलं सभागृहातील अनेकांचं लक्ष ...

आदित्य ठाकरेंचा सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांसोबतचा फोटो, ट्विट करुन म्हणाले... - Marathi News | Photo by Aditya Thackeray with Supriya Sule and Rohit Pawar tweeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचा सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांसोबतचा फोटो, ट्विट करुन म्हणाले...

राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत अजित पवारांजवळ असलेलं 54 आमदारांच्या ...

Maharashtra CM:...पण हक्काची माणसं दुरावू नयेत; रोहित पवारांकडून अजितदादांना भावनिक आवाहन - Marathi News | An emotional appeal from Rohit Pawar to Ajit Pawar after claiming Maha Vikas Aghadi Government formation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM:...पण हक्काची माणसं दुरावू नयेत; रोहित पवारांकडून अजितदादांना भावनिक आवाहन

रोहित पवार यांनी फेसबूक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ...