Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी कार्यक्रम अन् सुप्रिया सुळेंची गळाभेट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:40 PM2019-11-27T18:40:18+5:302019-11-27T18:44:06+5:30

येवला विधानसभा मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ

वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे

बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार

तासगाव विधानसभा मतदार संघाच्या आमदार सुमनताई आर.आर. पाटील

तिवसा विधानसभा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर

अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चू कडू

जुन्नर विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल वल्लभशेठ बेनके

बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर

देवळाली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित राजेंद्र पवार