पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे तसेच सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले, संदीप गायकवाड़, बबन जगताप यांच्या मार्गदर्शखालील पथकाने ही कामगिरी केली आहे. गुरु चरण सिंग, अहमद हसन शेख आणि गुलबान जहर हसन यांना अटक केली असून हे तिघेही दिल् ...
१७ जून रोजी महिलेचा पती आणि मुले घराबाहेर गेलेली असताना आरोपी घरात घुसले आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी वाच्यता केल्यास पती आणि मुलांची हत्या करण्याची त्यांनी धमकी दिली. ...
चोरीच्या रक्कमेचा विचार करुनच त्यांना धक्का बसला. अखेर ममता यांनी नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलीसांनी गुन्हा दाखल करुन सहाय्यकअधिक्षक अतुल कुलकर्णी व वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक टिकाराम थ ...
पश्चिम उपनगरांत रात्रीच्या वेळी झोपलेले रिक्षाचालक, वॉचमन, कामगार आदींचे मोबाईल फोन व इतर वस्तू चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडत होत्या. वरिष्ठांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या कक्ष ५ च्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. ...